शेतकऱ्यांसाठी धान खरेदीस 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

986 Views  गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत    8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

Read More

गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे तर जिल्हा सचिवपदी आशाताई पाटील यांची नियुक्ती..

749 Views  गोंदिया। खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांनी सक्रिय योगदान देवून गोंदिया शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व संघठन मजबुती करीता महिला गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे यांची नियुक्ती केली. तर या वेळी श्रीमती आशाताई पाटील यांची सचिव गोंदिया जिल्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे श्रीमती माधुरी नासरे व श्रीमती आशाताई पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात…

Read More

जल्द आएगी गोंदिया के नवेगांव-नागझिरा टाइगर रिजर्व में चंद्रपुर की बाघिन..

1,259 Views प्रतिनिधि। (28 फरवरी) गोंदिया। गोंदिया जिले के लिए बड़ी खुशख़बर है।जल्द ही गोंदिया जिले में नई बाघिनों को छोड़ने वन विभाग ने प्रकिया पूरी कर ली है। विशेष है कि कुछ दिन पूर्व ही राज्य के वनमंत्री एवं गोंदिया जिले के पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ने तिरोड़ा की सभा में बाघिनों को लाने की बात कही थी, जो अब पूरी होती दिखाई दे रही है। विशेष है कि गोंदिया जिले के घने जंगल में नवेगांव-नागझिरा राष्ट्रीय वन्यजीव अभ्यारण्य एवं टाइगर रिजर्व फॉरेस्ट है जहां पर्यटन और सैर-सपाटा को बढ़ाना…

Read More

गोंदिया: धोटे बंधु विज्ञान महाविद्यालय में वसुधैव कुटुंबकम, जी 20 यूथ सम्मीट का सफल आयोजन

853 Views  गोंदिया:- गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित धोटे बंधु महाविद्यालय मे प्राचार्य डॉ अंजन नायडू इनके मार्गदर्शन में आज दिनांक 28 फ़रवरी को वसुधैव कुटुंबकम इस संकल्पना अंतर्गत जी 20 अंतरराष्ट्रीय शिखर संस्था की प्रेरणा से महाविद्यालय के युवा विद्यार्थियों के लिए वाय 20 समिट अंतर्गत विविध कार्यक्रम का सफल आयोजन किया गया। इस कार्यक्रम के तहत लोकशाही शासन में युवाओं का सहभाग, 21 वे शतक का कौशल्य जीने का एक मार्ग, युद्ध रहित नये युग में प्रवेश, यूथ इन डेमोक्रेसी एंड गवर्नेंस , एवम स्वास्थ्य कल्याण खेल इत्यादि…

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 4 मार्च ला, गोंदिया जिल्ह्यात, अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात कबड्डी स्पर्धा, बक्षीस वितरण, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थिति

1,179 Views  गोंदिया, 28 फेब्रुवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात प्रथमच 4 मार्च रोजी आगमन होत आहे. यानिमित्त माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनात दुपारी 2 वाजता विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रस्तरीय कबड्डी स्पर्धा, परीक्षा पे चर्चा स्पर्धेचे बक्षीस वितरण, धन्यवाद मोदीजी पोस्टकार्ड, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे आयोजन एसएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्धाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल. प्रमुख अतिथी म्हणून खा. सुनील मेंढे, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, विदर्भ…

Read More