2,486 Views गोंदिया, 13 जानेवारी माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर 11 जानेवारी रोजी अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चार आरोपींना चोवीस तासात अटक केली असून न्यायालयाने त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. याप्रकरणातील दोन मुख्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाने आज, 13 जानेवारी रोजी पत्रपरिषदेत दिली. पत्रपरिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा उपस्थित होते. याप्रकरणी माहिती देताना त्यांनी सांगितले, माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव हे यादव चौकातीलच तलाव काठावरील मंदिरातून पूजापाठ करून घरी येत…
Read MoreCategory: Maharashtra
लोकसभा चुनाव पूर्व, दलों के दिल मिलाने “महायुति” का महासम्मेलन 14 को..
1,606 Views भाजपा, शिवसेना( शिंदे गुट), एनसीपी (प्रफुल पटेल गुट) चाबी संगठन (विधायक विनोद अग्रवाल दल) और मित्रदल “महायुति” में… गोंदिया। 12 जनवरी आगामी लोकसभा चुनाव को देखते हुए देश में पुनः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की यशस्वी सरकार स्थापित करने महायुति का गठबंधन स्थापित हो गया है। लक्ष्य है देश में 400 के पार और राज्य में 45 से अधिक सीटों में जीत दर्ज करना। इस संकल्प के साथ आज 12 जनवरी को भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गुट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (प्रफुल्ल पटेल गुट), विधायक विनोद अग्रवाल की चाबी…
Read Moreपवनी: गावाचा विकास हेच माझे ध्येय – डॉ.परिणय फुके
796 Viewsपवनीतील अनेक गावात विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.. पवनी/भंडारा. गावातील मंदिरे, बौद्ध विहार, ग्रामपंचायत संकुल व रस्त्यालगतचे परिसर आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेव्हिंग ब्लॉक व विविध विकास कामांचे भूमिपूजन आज १० जानेवारी रोजी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे हस्ते संपन्न झाले. या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी श्री.फुके म्हणाले की, गावातील मंदिर, बौद्ध विहार संकुलासह गावाचे सुशोभीकरण केल्यास एक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व गावात स्वच्छता व आकर्षकता निर्माण होईल. परिणय फुके म्हणाले, या धार्मिक अनुष्ठाना सोबतच संपूर्ण गावाचा विकास करण्याचा माझे प्रयत्न आहे. रस्ते पक्के झाले…
Read Moreगोंदिया: ग्रामीणों ने रुकवाई लौह अयस्क के लिए हो रही वनभूमि से पेड़ों की कटाई, लोहखदान का दर्ज किया विरोध..
1,045 Views प्रतिनिधि। 9 जनवरी गोंदिया। ग्राम मानेगांव में मवेशियों के चरागाह और इमारती लकड़ी के लिए आरक्षित वन भूमि पर वन विभाग द्वारा पेड़ों की अवैध कटाई की जा रही थी। मामला ग्रामीणों के संज्ञान में आते ही ग्रामीण एकजुट हो गये और पेड़ों की अवैध कटाई का विरोध कर पेड़ों की कटाई पर रोक लगाई। ग्राम मानेगांव के समूह क्र. 553 पर कुल 17.04 हे.आर वन भूमि मवेशीयों के चरागाह और इमारती लकड़ी के लिए आरक्षित है। वर्ष 2022 में ग्राम पंचायत के माध्यम से लौह अयस्क खनन…
Read Moreआ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने अखेर 243 रजेगांव-काटी उपसासिंचन प्रकल्पग्रस्तानां मिळाला न्याय, १५ वर्ष जुने भूभाड्याचे धनादेश अखेर वितरित
893 Views प्रतिनिधी / गोंदिया “शेतकऱ्यांच्या शेतातील एका काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये” असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मावळ्यांना शिकवण दिली होती. इथे तर शेतकऱ्यांची शेतजमीन कलाव्यामध्ये गेली आणि त्याच कित्तेक वर्ष मोबदला सुद्धा मिळाला नाही. हा शेतकऱ्यांवरील अन्याय आपल्या महाराष्ट्रात होवू देणार नाही. ही महाराष्ट्राची भूमी आहे यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल आणि न्याय मिळवून दिला जाईल असे प्रण घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. तालुक्यातील अनेक गावांना शेतीसाठी पाणी पुरविणाऱ्या रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेमुळे मुरपार, मरारटोला, सिरपूर,…
Read More