737 Views गोंदिया जिला असोसिएशन के अध्यक्ष संजय जैन (लाडली) ने गोंदिया जिला व्यापारी असोसिएशन एवं गोंदिया तालुका व्यापारी असोसिएशन की कार्यकारिणी की घोषणा की । संगठन पूरे जिले के व्यापारियों के हितों में सदैव कार्य करेगी तथा सभी व्यापारियों से सहयोग की अपेक्षा की गई। गोंदिया की अन्य तहसीलों में शीघ्र संगठन की शाखा ओ का गठन किया जाने वाला है, यह भी जानकारी प्रेषित की है । गोंदिया जिला व्यापारी एसोसिएशन – जिला कार्यकारिणी 1 अध्यक्ष- संजय सुभाषचंद जैन 2 सचिव- लक्ष्मणदास हरीराम लधानी 3 कोषाध्यक्ष -महेंद्र वसंतकुमार…
Read MoreCategory: Maharashtra
अन् माजी मंत्री गहिवरले, मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट..
829 Viewsअर्जुनी मोर. :- आईचा दुर्दैवी मृत्यु झाला. याची पुसटसीही कल्पना नसलेला सहा महिण्याचा निरागस बाळ आईवीना पाळण्यात निवांत झोपलेला आहे. हे दृश्य पाहून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले अत्यंत गहिवरले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रतापगड गटग्रामपंचायत अंतर्गत कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे या 30 वर्षीय विवाहितेचा ता.10 ऑगस्ट रोजी शेतात काम करीत असताना अचानक सर्पदंशाने मृत्यु झाला.मृतक महिलेला दोन मुले असुन लहान मुलगा केवळ सहा महिण्याचाच आहे. आपली आई जगात नाही याची कल्पना नसलेला हा बाळ आईच्या दुधाविना पाळण्यात झोपतो.हे दृश्य…
Read Moreगोंदिया: 6 साल की बच्ची से दरिंदगी, आरोपी को कोर्ट ने सुनाई 30 साल की कठोर सजा…
526 Viewsगोंदिया: 6 साल की बच्ची से दरिंदगी, आरोपी को कोर्ट ने सुनाई 30 साल की कठोर सजा… गोंदिया- वर्ष 2021 में जिले के अर्जुनी मोरगाँव तहसील के केशोरी थाना क्षेत्र अंतर्गत एक 6 साल की मासूम बच्ची से हुई दरिंदगी के मामले पर मुख्य जिला एवं विशेष सत्र न्यायालय ने 18 अगस्त 2023 को महत्वपूर्ण फैसला सुनाते हुए आरोपी को 30 वर्ष का कठोर कारावास एवं 10 हजार रुपये जुर्माने की सजा सुनाई है. अर्जुनी-मोरगांव तालुका के केशोरी पुलिस स्टेशन के तहत 6 साल की बच्ची पर आरोपी महेश…
Read Moreआयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार
731 Views मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…
Read Moreमंत्रिमंडळ निर्णय: गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा
947 Views मुंबई। (18), राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १…
Read More