गोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..

1,800 Views  गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…

Read More

गोंदिया: 27 एप्रिल ते 11 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

2,375 Views       गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश…

Read More

गोंदिया: दुर्गम मुरकूटडोह मध्ये प्रथमच पोचले प्रशासन, विविध योजनांचा दिला लाभ..

623 Views उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांचा पुढाकार, पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य            गोंदिया,दि.26  (जिमाका) : महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड सीमेवर असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या पुढाकाराने अख्खे प्रशासन प्रथमच गावात गेले आणि योजनांचा लाभ दिला. अनेक विभागाचे अधिकारी गावात पाहून नागरिकही भारावून गेले होते. एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने गावकरी व प्रशासनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.          देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून महसुल प्रशासन तर्फे तहसील कार्यालय, आधार सेंटर सालेकसा, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, सालेकसा ग्रामपंचायत, दररेकसा, जमाकुडो, आणि गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त…

Read More

गोंदिया: कोरोना के निरंतर बढ़ रहे मामले, आज 14 संक्रमितों की पुष्टि…

791 Views  अबतक जिले में कुल 121 सक्रिय संक्रमित ले रहे उपचार.. प्रतिनिधि। गोंदिया। जिस संक्रमण ने पूरे देश में हाहाकार मचा कर हमें विकट संकट का दौर दिया, आज फिर व दबे पांव वापसी कर रहा है। कोरोना की बढ़ती संख्या ने फिर एकबार हमें दूरियां बनाकर एहतियात बरतने का इशारा दे दिया है। जिले में कोरोना संक्रमितों के मामले फिर बढ़ते दिखाई दे रहे है। आज 25 अप्रैल को स्वास्थ्य विभाग से आयी रिपोर्ट अनुसार कोविड के 14 लोगो के संक्रमित होने की पुष्टि हुई हैं। जबकि आज…

Read More

गोंदिया: पुलिस पार्टी और नक्सलियों के बीच मुठभेड़, 20-25 मिनट चली फायरिंग..

2,078 Views महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमा पर सालेकसा अंतर्गत लालघाटी से टाकेझरी वन क्षेत्र में हुई घटना.. प्रतिनिधि। (8अप्रैल) गोंदिया। भारत सरकार द्वारा प्रतिबंधित माओवादी-नक्सली संगठन हर साल जनवरी से जून तक टीसीओसी की अवधि का पालन कर इस अवधि के दौरान प्रशासन के खिलाफ विद्रोह का आह्वान करता है और विध्वंसक कार्य करता है, विभिन्न घातक घटनाओं, विनाशकारी कृत्यों और लोगों के बीच आतंक फैलाने और अपना प्रभुत्व दिखाने का प्रयास करता है। और इस तरह की आतंकी गतिविधियों ने देश की आंतरिक सुरक्षा के लिए बहुत बड़ा खतरा पैदा कर…

Read More