गोंदिया: लोस निवडणुकीसाठी उद्या मतदान, जिल्ह्यातील 8 लाख 30 हजार 265 मतदार करणार 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

722 Views जिल्ह्यात 1288 मतदान केंद्र, 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी गोंदिया, दि.१८ : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ लाख ३० हजार २६५ मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील २ लाख ६२ हजार २८१ मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात ५७१६ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर…

Read More

दोंनो जिलों में बनेगें 25-25 लाख रु. की निधि से पुलिस पाटील भवन- डॉ. परिणय फुके

983 Views  पुलिस पाटिल के जिलास्तरीय सम्मेलन में वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटीलों का श्री फुके के हस्ते हुआ सत्कार.. 11 मार्च 2024 गोंदिया। म. रा. गाव. कामगार पुलिस पाटील संघ. का जिला स्तरीय सम्मेलन, कार्यशाला एवं वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटिलों का सत्कार समारोह डॉ. आंबेडकर भवन, क्रीड़ा संकुल रोड, मरारटोली गोंदिया में आयोजित किया गया था। जिसमें कार्यक्रम की अध्यक्षता राज्य के पूर्व मंत्री तथा जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने की। कार्यक्रम में पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने कहा, पुलिस पाटील का ओहदा ग्राम का सम्मानजनक…

Read More

संत मुनिश्री समय सागर महाराज को गोंदिया आने का न्यौता दिया दिंगबर जैन समाज ने..

784 Views  गोंदिया। जिस समय संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागरजी महाराज ने छत्तीसगढ़ के चन्द्रगिरी पर्वत पर सलेखंना समाधि ली थी, उस दौरान उनके शिष्य निर्यापक मुनिश्री समय सागर महाराज गोंदिया होते हुए डोंगरगढ़ को गमन कर रहे थे। इस दौरान गोंदिया से दिंगम्बर जैन समाज के अनुयायी पूर्व विधायक राजेन्द्र जैन सहित अनेक समाजबंधु उनके साथ थे। अब दिंगबर संत मुनिश्री समय सागर महाराज डोंगरगढ़ से वापस पदविहार कर गोंदिया जिले के दर्रेकसा में विश्राम कर रहे है। इस आगमन पर गोंदिया दिंगबर जैन समाज की ओर से पूर्व…

Read More

गोंदिया जिल्ह्यातील ४४४ मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन व दुरुस्तीसाठी ५७.६१ कोटी

985 Views  विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई दि. 26 – माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी  तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड…

Read More

गोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

1,671 Views          मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे.  मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read More