400 Views गोंदिया(ता.17) दीड महिन्यापासून तालुक्यातील इर्री येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे हे आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलनावर बसले आहेत. आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (ता 17) सकाळी त्यांची प्रकृती ढासळली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तात्काळ मोरवाही येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तब्बल दीड महिन्यापासून सदर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून सदर आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाने डोळे फिरविल्याने परिसरातील शेतकऱ्यांत रोष दिसून येत आहे. येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांची शेतातील झोपडी कोणतेही अतिक्रमण हटाव आदेश नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने जमीनदोस्त केली. आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध दाद मिळावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया: तलाठ्याकडूनच भरावी ई- पीक पाहणी, टेमनी येथील शेतकऱ्यांची मागणी..
530 Views गोंदिया (ता–13)सध्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला ई- पीक पाहणी हा प्रकल्प युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे.मात्र या प्रकल्पांतर्गत मोबाईल ॲप मध्ये माहिती अपलोड करतांनी शेतकऱ्यांना मोठी अडचण येत असल्याने सदर अपलोड ची कामे ही तलाठ्याकडूनच करवून घेण्यात यावी, अशी मागणी गोंदिया तालुक्यातील टेमनी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा सरळ लाभ पुरविण्यासाठी शासनाने त्यांच्या शेतातील लागवड केलेल्या पिकांची माहिती शासन दरबारी उपलब्ध व्हावी म्हणून ई -पीक पाहणी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाईल ॲप च्या माध्यमातून अपलोड करणे गरजेचे…
Read Moreगोंदिया: नागपूर आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.रविशेखर धकाते आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित..
443 Views प्रतिनिधि। गोंदिया: देशात सुमारे दीड वर्षांपूर्वी अचानक दाखल झालेले कोरोना संकट अजून सुरूच आहे. महाभयानक कोरोनाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले असून कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.या परिस्थितीचा सामना प्रशासन करत असून यात आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या कोरोना काळात विदर्भाच्या कोरोना टास्क फोर्स चे नोडल अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी जे अविरतपणे परिश्रम घेऊन कोविड 19 च्या दृष्टीचक्रात सापडली असतांना आपण आपल्या जीवाची पर्वा न करता कुशल नेतृत्व, दातूत्व, समयसूचकता दाखवून सर्वसामान्य जनतेची सेवा करून त्यांना मानसिक, भावनिक आधार देण्याचे कार्य करून…
Read Moreकोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच, अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे केंद्राचे संकेत
315 Views प्रतिनिधि। मुंबई। कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील 84 दिवसांचे अंतर कोरोनाविरुद्ध चांगले संरक्षण देते, असा दावा केंद्र सरकारने शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयात केला. कोरोना लसीकरण मोहिमेची आखणी जागतिक पातळीवरचे शास्त्रीय निष्कर्ष, जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे याचआधारे केली आहे, असे सांगत केंद्राने कोविशिल्डच्या डोसमधील 84 दिवसांचे अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोचीतील किटेक्स गारमेंट्स कंपनीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोविशिल्डच्या डोसमधील अंतर कमी करण्यासंबंधी केंद्राला निर्देश देण्याची विनंती कंपनीने केली आहे. त्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. कोरोना लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तज्ञ…
Read Moreकेंद्र सरकार दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ करुण कोवीडमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेची पिळवणूक करीत आहे- मा. आ. राजेंद्र जैन
1,175 Views प्रतिनिधि। गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद क्षेत्र ठाणेगावची पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संजय चुटे यांचे निवासस्थान समोरील प्रांगण, चिखली येथे पार पडली. याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन संबोधनात म्हणाले कि, आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही, हे जनतेला पटवून द्यावे. धापेवाडा सिंचनासाठीचे क्षेत्र वाढवण्या साठी व शेतकर्यांच्या आर्थिक समृद्धी करीता टप्पा २ चे कामे लवकरात लवकर पुर्ण करु व धापेवाडा टप्पा ३ चे नियोजन करण्याचे निर्देश खासदार श्री प्रफुल पटेल…
Read More