826 Views उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम मा. राष्ट्रपती महोदयांना निवेदन गोंदिया। काल २३ फेब्रुवारी ला महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. नवाब मलीक यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने मुंबई येथे बेकायदेशीर रित्या अटक केली. काही दिवसांपूर्वी ना.नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांच्या भष्टाचारा विरोधात आवाज बुलंद केला होता या बदलेच्या व सुडबुद्धीतून केंद्र सरकार ने बेकायदेशीर ईडी ची कारवाई करीत श्री मलिक यांच्यावर अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज 24 फेब्रुवरी ला राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष गोंदिया च्या वतीने ईडी व्दारे…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया: १३ मार्चला होणार बिरसी विमानतळावरून पहिले प्रवासी उडान, खा.सुनिल मेंढे यांच्या पाठपुराव्याचे फलित
689 Views प्रतिनिधि। गोोंदिया। बरेच वर्षांपासून रेंगाळत असलेला बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतुक सुरु होणार असून १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे विमान सेवेचा शुभारंभाचा दिवस आला आहे. विमानतळ तयार होऊन प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला गोंदिया येथील विमानतळावरून सुरुवात झालेली नव्हती. अनेक अडचणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने येथे होत्या. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुनील मेंढे यांनी या विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्धार बोलून दाखवीत त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. नागरी वाहतूक मंत्रालयात चे मंत्री, अधिकारी यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार…
Read Moreछत्रपती शिवराया च्या खऱ्या गुरू मॉ साहेब जिजाऊ ह्याच होत्या- प्रा. स्नेहल तरोणे
330 Views गोंदिया। छत्रपती शिवाजी राजे कर्तव्यनिष्ठ ,सामाजिक जाण..प्रजेचा कैवारी, शेतक- यांचे हितचितंक असा परिपुर्ण असलेला राजा या देशात झाला. याला सस्कांराची झालर माता जिजाऊ महाराजांना दिली .त्यामुळे ख- या गुरू राजमाता जिजाऊच होत्या असे प्रतिपादन प्रा.स्नेहल तरोणे यांनी केले. युवा कुणबी सघंटना गोंदिया च्या वतिने आयेजित छत्रपति शिवाजीमहाराज जयंती सोहळ्यात बोलत होत्या.युवा कुणबी सघंटना, महीलाआघाडी,व युवा कुणबी समितीच्या वतिने स्थानिक साईमगंलम लॉन येथे जयंती व महाआरोग्य शिबीर व नुकत्याच सपंन्न झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकित विजयी झालेले सौ.उषाभुमेश्वर मेंढे, सौ वदंना राजूकाळे, किशोर महारवाडे, रूपेश(सोनु) रमेश कुथे, लायकराम भेडांरकर, तर…
Read Moreगोंदिया: शौचालय बांधकामाची मुदत 5 मार्च पर्यंत, 7461 लाभार्थ्यांना 12 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान
461 Views प्रतिनिधि। गोंदिया, ता. 22 : गावे पूर्णत: हागणदारीमुक्त व्हावी, यासाठी प्रत्येक कुटूंबाला शौचालय देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्हयात अशा 7461 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली, असून या लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाची अंतिम मुदत 5 मार्च पर्यंत प्रदान करण्यात आलेली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत प्रत्येक गाव आणि गावातील प्रत्येक घरी शौचालय देण्याचे शासनाचे धोरण आहे. सन 2012 च्या पायाभूत सर्व्हेक्षणांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शौचालयांचा लाभ देवून संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. दरम्यान पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या (LOB ) आणि त्यानंतर गावातील एकही घर शौचालय विना सुटू नये (NOLB) या…
Read Moreगोंदिया: माँ से बिछड़ा “लिटिल टाईगर” अब वनविभाग की देखरेख में, बाघिन माँ की तलाश में जुटी फारेस्ट टीम..
986 Views रिपोर्टर। 04 फरवरी गोंदिया। अपनी बाघिन माँ से बिछड़कर अलग-थलग जंगल में भटक रहा एक चार माह का नन्हा सा लिटिल टाइगर अब वनविभाग की देखरेख में सुरक्षित है। कल नन्हा शावक गोंदिया वनविभाग के गोरेगाँव वनपरिक्षेत्र अंतर्गत पिंडकेपार, मुंडीपार क्षेत्र से दोपहर 4 बजे करीब गोंदिया-चंद्रपुर रेल लाइन क्रॉस कर जंगल में चला गया था, जिसके बाद उसकी सुरक्षा को लेकर लगातार मोनिटरिंग की जा रही थी। मां से बिछड़े इस लिटिल टाइगर की मॉनिटरिंग हेतु लोकल टीम गठित की गई। रात्रि में बाघ के इस शावक…
Read More