छत्रपती शिवराया च्या खऱ्या गुरू मॉ साहेब जिजाऊ ह्याच होत्या- प्रा. स्नेहल तरोणे

331 Views

 

गोंदिया। छत्रपती शिवाजी राजे कर्तव्यनिष्ठ ,सामाजिक जाण..प्रजेचा कैवारी, शेतक- यांचे हितचितंक असा परिपुर्ण असलेला राजा या देशात झाला. याला सस्कांराची झालर माता जिजाऊ महाराजांना दिली .त्यामुळे ख- या गुरू राजमाता जिजाऊच होत्या असे प्रतिपादन प्रा.स्नेहल तरोणे यांनी केले. युवा कुणबी सघंटना गोंदिया च्या वतिने आयेजित छत्रपति शिवाजीमहाराज जयंती सोहळ्यात बोलत होत्या.युवा कुणबी सघंटना, महीलाआघाडी,व युवा कुणबी समितीच्या वतिने स्थानिक साईमगंलम लॉन येथे जयंती व महाआरोग्य शिबीर व नुकत्याच सपंन्न झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकित विजयी झालेले सौ.उषाभुमेश्वर मेंढे, सौ वदंना राजूकाळे, किशोर महारवाडे, रूपेश(सोनु) रमेश कुथे, लायकराम भेडांरकर, तर पचांयत समिती व नगर पचांयत नवनिर्वाचित अकितं भेडांरकर, सतोष बोहरे, डॉ.रूखीराम वाढई, शिलाताई ब्राम्हणकर, कनिराम तावाडे, देवचंद तरोणे, रेखाताई फुंडे, सदस्यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा कुणबी सघंटना गोंदिया चे अध्यक्ष व माजी आमदार रमेश कुथे.  प्रमुख अतिथ्थी म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा उषाताई मेंढे, नगर परिषद गोंदिया चे बाधंकाम सभापती राजू भाऊ कुथे, माजी नियोजन सभापती बंटी पचंबुधे, नियोजन सभापती सतिश देशमुख, नगर सेविका कुदां पचंबुध्दे उपस्थित होत्या.

या वेळी प्रथमच मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या. महिलांची भव्य बाइक रैली चे आयोजन ही या वेडी कर्ण्यात आले होते। जयंती निमीत्ताने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्या डॉ कुशल अग्रवाल, डॉ.नोव्हील ब्राम्हणकर, डॉ.प्रमेश गायधने, डॉ. योगेश सोनारे, डॉ. प्रज्ञा सोनारे डॉ. सौ मोसमी ब्राम्हणकर, डॉ. सौ.गायधने, डॉ रोशन कानतोडे व चमू डॉ.राजेश हत्तीमारे, डॉ सुमित कुथे डॉ हेमने, कॅसंर हॉस्पीटलचे डॉ सौरभ मेश्राम, डॉ विलास मेंढे डॉ. सौ अश्विनी मेंढे डॉ मनिषा पाथोडे डॉ सुरज बहेकार यानी आपली विनामुल्य सेवा दिली.

कायर्क्रमाचे प्रास्ताविक दुलिचंदराव बुध्दे यानी तर सचंलन सघंटना चे सचिव गजेंद्र फुंडेयानी तर आभार लिलाधर पाथोडे यानी केले.

या वेळी सौ.रिता सुधिर बागडे,अर्चना ठावरे,शारदा ब्राम्हणकर प्रभा बुधे,चारलता भाडारंकर,जोत्सना कोरे,किरण भेडांरकर,स्मिथा कुथे,सुनिता तरोने,रजंना झझांड ,पुष्पा बहेकार,मेघा ब्राम्हणकर, शिला ब्राम्हणकर, मोनिका ब्राम्हणकर, मंदा गायधने,मंदा गाढवे,पल्लवी राऊत,नमिता मेंढे,मेघा व- हाडे, महादेव मेंढे,मुकेश राखडे,शैलेश अहीरकर,राजेश तावाडे, भुषन फुंडे,सुधिर बागडे,सतोंष ठैवरे, धोटु पचंबुधे,सुरेश ठाकरे,विजय ब्राम्हणकर, चंद्रभान तरोन शैलेंद्र फुंडे गजेंद्र बान्ते,राजेश तावाडे,शैलेश अहीरकर,निलेश बहेकार,प्रशांत कोरे,भाजराम कोरे,जयकुमार भेडांरकर,सुशांत कुथे,रामक्रिष्ना चौधरी,सुरेश ठवकर, यानी मोलाचे सहकार्य केले।

Related posts