गोंदिया: प्रधानमंत्री मोदीजी के वादे जनता के लिए “अप्रैल फूल”, रायूंका ने महंगाई की भेंट पर केक काटा

464 Views प्रतिनिधि। 01अप्रैल गोंदिया। वर्ष 2014 में महंगाई के मुद्दे को लेकर पूर्ण बहुमत में सत्ता में आयी केंद्र की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सरकार ने देश की जनता से झूठे वादे कर उन्हें अप्रैल फूल बनाने का कार्य किया। आज इन्ही झूठे वादे और जुमलों को लेकर राष्ट्रवादी युवक कांग्रेस गोंदिया जिले के ओर से मोदीजी का चित्र वाला केक काटकर अप्रैल फूल दिवस मनाकर विरोध प्रकट किया गया। आज 1 अप्रैल को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकास का जन्मदिवस के रुप में “अप्रैल फूल” दिन शेंडे पेट्रोल…

Read More

प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश: “मेडिकलच्या” इमारत बांधकामाला येणार गती : ४४१ कोटी रुपयांची तरतूद

707 Views  महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पहिला टप्पा ६८.९० कोटींचा निधी मंजूर : HSCC लि. कंपनीची निवड.. गोंदिया। 30 मार्च येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) बांधकामाला गती येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाच्या एचएससीसी लिमिटेड कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण तथा संशोधन संचालनालय यांनी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) इमारतीचा बांधकामासाठी मंजूर निधीचा पहिला टप्पा ६८.९० कोटींचा निधीला खासदार श्री प्रफुल पटेल यांचा पाठपुरावा नंतर मान्यता मिळाली आहे, यासंबंधीचे पत्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी…

Read More

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता

891 Views  मुंबई, दि. २९:- राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवानिवृत्ती,राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे. अशा एक रकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरीता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता हा निधी मिळावा असा…

Read More

गोंदिया: बिरसी विमानतळ पुनर्वसितांचा विषय तत्काळ मार्गी लागणार, खासदार सुनील मेंढे यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक

527 Views  गोंदिया। गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळा अंतर्गत असलेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न येत्या महिनाभरात मार्गी लागेल चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार सुनील मेंढे यांनी याच विषयाला घेऊन प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेत यासंदर्भात निर्देश दिले. बीरसी विमानतळ परिसरातील 106 लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या विषयाला घेऊन गावकऱ्यांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. त्या दरम्यान या लोकांचे पुनर्वसन होणे क्रम प्राप्त असल्याने हा विषय तत्काळ मार्गी लागावा या दृष्टीने आज पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन महत्त्वाची बैठक घेतली. यावेळेस बैठकीत उपजिल्हाधिकारी…

Read More

गोंदिया की प्रणाली चौरे ने गोवा के मॉडलिंग फैशन शूट अवार्ड कार्यक्रम में जीता सर्वश्रेष्ठ मेकअप आर्टिस्ट का खिताब…

919 Views  प्रतिनिधि। गोंदिया :- “द ग्लैमरस स्टूडियो” द्वारा गोवा में आयोजित मॉडलिंग फैशन शूट अवार्ड कार्यक्रम में गोंदिया की सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, हेयर स्टाइलिस्ट, एंजेल ब्यूटी पार्लर & अकैडमी की संचालिका प्रणाली चौरे इन्होंने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कर मेकअप आर्टिस्ट कैटेगरी का खिताब हासील कर गोंदिया जिले का नाम रोशन किया। हाल ही गोवा में आयोजित इस अवार्ड कार्यक्रम में देश के नामचीन मॉडल ड्रेस डिज़ाइनर तथा मेकअप आर्टिस्टों ने भाग लिया। मिस्टर एंड मिस्ट्रेस 2022 के नाम से आयोजित इस शो का ग्रैंड फिनाले गोवा के कालांगुते बीच रिसोर्ट…

Read More