1,552 Views प्रतिनिधि। भंडारा: (10मे), गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने भारतीय जनता पक्षाला वेठीस धरून, मनमर्जी कारभार करणारे, भाजपाच्या विरोधात लढणारे आणि लढविणारे चरण वाघमारे यांना भारतीय जनता पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाची घोषणा केली. तसेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील भाजपाची तुमसर तालुका, तुमसर शहर, मोहाडी तालुका, व मोहाडी शहरं ह्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची सुद्धा घोषणा केली. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाचा व्हिप स्विकारले नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई पक्षाकडून करण्यात येणार…
Read MoreCategory: मराठी बातम्या
ब्रेकिंग: जून महिन्यातच 12वीं आणि 10वीं दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार, जाणून घ्या तारीख…
689 Views प्रतिनिधि। मुंबई: राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईळ, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना…
Read Moreगोंदिया: सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था गोंदिया च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चाबी संगठन, काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचा विजय
915 Views प्रतिनिधि। गोंदिया। खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात व राजेंद्र जैन यांच्या अथक प्रयत्नातून सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था गोंदिया च्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व संचालकांचा राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे नवनिर्वाचित सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.गोंदिया ता.गोंदिया च्या विजयी सर्व १३ संचालकांचा पुस्पगुच्छ व गमचा घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री विनोद हरिणखेडे, बाळकृष्ण पटले, अशोक सहारे, रफिक खान, गणेश बरडे, नीरज उपवंशी, इकबाल सय्यद, नितीन टेभरे,सतीश कोल्हे, शैलेश वासनिक,अचल गिरी, धर्मेंद सतिसेवक, राजू गौतम, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, उपस्थति होते. गोंदिया जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थामध्ये…
Read Moreगोंदिया: ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३५ कोटींच्या कामांना मान्यता, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश
1,093 Views प्रतिनिधि। 8 मे गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेल्या खा.प्रफुल पटेल यांनी शृंखलाबध्द विकासकामांना गती देण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुरूप राज्य शासनाकडे ग्रामीण भागातील गावातंर्गत मुलभूत सुविधांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात यावी, यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पाठपुरावा केला. यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने ६ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ४७ विकासकामांसाठी २ कोटी ३५ लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते व इतर मुलभूत सुविधांच्या कामांना लवकरच…
Read Moreगोंदिया: 1183 नागरीकांनी घेतला तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचा लाभ…
864 Views सर्व विभागांची जनजागृती स्टॉल व टेली कन्सल्टेशन सेवा लक्षणीय ठरली प्रतिनिधि। 20 एप्रिल गोंदिया। आरोग्य प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्यविषयक विविध उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन आले होते. त्यानुरूप गोंदिया तालुक्यातिल ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे आज दिनाक 20 एप्रिलला तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचा आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन श्रीमती आंनदा वाडीवा जि.प. सदस्य काटी व रजेगाव चे सरपंच श्रीमती वंदना रहांगडाले यांच्या अध्यक्षेत श्रीमती वैशालि पंधरे जि.प. सदस्य कामठा यांच्या उपस्थितित करण्यात आले. तर मेळाव्याचा लाभ यातील 1183 नागरिकांनी घेऊन मेळाव्याला उत्पूर्ण…
Read More