भाजपाच्या विरोधात लढणारे आणि लढविणारे चरण वाघमारे यांना भारतीय जनता पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला

1,199 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा: (10मे), गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने भारतीय जनता पक्षाला वेठीस धरून, मनमर्जी कारभार करणारे, भाजपाच्या विरोधात लढणारे आणि लढविणारे चरण वाघमारे यांना भारतीय जनता पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाची घोषणा केली. तसेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील भाजपाची तुमसर तालुका, तुमसर शहर, मोहाडी तालुका, व मोहाडी शहरं ह्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची सुद्धा घोषणा केली.

भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाचा व्हिप स्विकारले नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई पक्षाकडून करण्यात येणार…

Related posts