अखेर आ. फुके यांच्या प्रयत्नामुळे साकोली आणि लाखांदूरला पाणीपुरवठ्याची भेट, मिळाले 30-30 कोटी रुपये…

313 Views राज्य शासनाने महाराष्ट्र स्वर्णजयन्ती नगरोत्थान महाअभियान योजनांतर्गत दिली मंजूरी.. भंडारा.  23 जुलै वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली या जोरावर शहरीकरणात मोठा बदल झाला आहे.  मात्र शहरी व नागरी भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी पाणीपुरवठा जीवनासाठी अत्यावश्यक असून, याचे संकट भंडारा जिल्ह्यातील साकोली नगरपरिषद व लाखांदूर नगर पंचायतीमध्ये तीव्र निर्माण झाले आहे. या जलसंकटावर राज्य सरकारचे लक्ष वेधून साकोली व लाखांदूरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार डॉ.परिणय फुके सातत्याने प्रयत्न करत येत आहेत. विशेष म्हणजे ही योजना महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत…

Read More

राज्य सरकारच्या निर्णय: घरगुती विजग्राहकांना दिलासा, स्मार्ट मीटर ला स्थगिती..

815 Views  प्रीपेड वीज मीटरसंदर्भात माजी मंत्री डॉ. फुकेनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार.. भंडारा,दि.१५ : राज्यातील सर्वसामान्य विजग्राहकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, ही गोष्ट ध्यानात ठेवून राज्य सरकारने स्मार्ट निर्णय घेऊन प्रीपेड वीज मीटरच्या संदर्भात घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाला स्थगिती दिल्याने माजी मंत्री आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भातील निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार देखील मानले आहेत. घरगुती विजग्राहकांच्या भावना लक्षात घेत माजी मंत्री डॉ. फुके यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री…

Read More

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यामुळे भाजपच्या तिव्र निषेध, केले जोड़े मारो आंदोलन..

542 Views  गोंदिया। महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रम दरम्यान भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीच्या निषेधार्थ आज गोंदियात भाजपा नेत्यांनी तीव्र आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी भाजपाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फ़ोटो ला जोड़े मारून आणि घोषणाबाजी करून तीव्र निषेध नोंदवला। गोंदिया शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आव्हाड यांनी संपूर्ण देशाचा अपमान…

Read More

गोठणपार येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा NAPF गोंदियाच्या वतीने जाहीर निषेध- करण टेकाम

944 Views  गोंदिया :: लोकशाहीचा उत्सव संपूर्ण जिल्हा साजरा करीत असताना मानवतेला काळिमा फासणारी घटना देवरी तालुक्यातील गोठणपार येथे आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी लग्न समारंभ करिता आली असता तिचे अपहरण करून लैगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन, नेशनल आदिवासी कर्मचारी फेडरेशन , आदिवासी विध्यार्थी संघ , महिला फेडरेशन , बिरसा ब्रिगेड व विविद्द सामाजिक संघटन गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदन देण्यात आला. आरोपीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या…

Read More

डॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये दरमहा…

1,256 Views  डॉ.परिणय फुके यांनी राज्यातील यशस्वी सरकारचे मानले आभार… 13 मार्च/ प्रतिनिधी गोंदिया. आज, मुंबई मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी मांडलेली राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य करून त्यांच्या मानधनात 5000 रु.भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्याचा कार्य केलं आहे. माजी राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री.फुके…

Read More