गोंदिया: 12 वर्षीय बच्ची के साथ दरिंदगी और हत्या मामले में MLA विनोद अग्रवाल आये सामने, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री को कराया अवगत..

1,760 Views गोंदिया। जिले के देवरी तालुका अंतर्गत गोठनपार गांव की एक 12 वर्षीय लड़की का अपहरण कर जंगल में ले जाकर उसके साथ दुष्कर्म किया गया और उसके चेहरे को पत्थर से कुचलकर हत्या कर दी गई ताकि उसका चेहरा पहचाना न जा सके। इस घटना से पूरा गोंदिया जिला हिल गया है और इसे जिले का नाम धूमिल करने वाली घटना माना जा रहा है. ये हैवानियत वाली घटना 19 अप्रैल को घटित हुई, जिसे आज 7 दिन बीत जाने के बावजूद आरोपी पुलिस पकड़ से बाहर है।…

Read More

गोठणपार येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा NAPF गोंदियाच्या वतीने जाहीर निषेध- करण टेकाम

1,075 Views  गोंदिया :: लोकशाहीचा उत्सव संपूर्ण जिल्हा साजरा करीत असताना मानवतेला काळिमा फासणारी घटना देवरी तालुक्यातील गोठणपार येथे आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी लग्न समारंभ करिता आली असता तिचे अपहरण करून लैगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन, नेशनल आदिवासी कर्मचारी फेडरेशन , आदिवासी विध्यार्थी संघ , महिला फेडरेशन , बिरसा ब्रिगेड व विविद्द सामाजिक संघटन गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदन देण्यात आला. आरोपीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या…

Read More

गोंदिया: लोस निवडणुकीसाठी उद्या मतदान, जिल्ह्यातील 8 लाख 30 हजार 265 मतदार करणार 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

810 Views जिल्ह्यात 1288 मतदान केंद्र, 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी गोंदिया, दि.१८ : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ लाख ३० हजार २६५ मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील २ लाख ६२ हजार २८१ मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात ५७१६ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर…

Read More

दोंनो जिलों में बनेगें 25-25 लाख रु. की निधि से पुलिस पाटील भवन- डॉ. परिणय फुके

1,022 Views  पुलिस पाटिल के जिलास्तरीय सम्मेलन में वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटीलों का श्री फुके के हस्ते हुआ सत्कार.. 11 मार्च 2024 गोंदिया। म. रा. गाव. कामगार पुलिस पाटील संघ. का जिला स्तरीय सम्मेलन, कार्यशाला एवं वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटिलों का सत्कार समारोह डॉ. आंबेडकर भवन, क्रीड़ा संकुल रोड, मरारटोली गोंदिया में आयोजित किया गया था। जिसमें कार्यक्रम की अध्यक्षता राज्य के पूर्व मंत्री तथा जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने की। कार्यक्रम में पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने कहा, पुलिस पाटील का ओहदा ग्राम का सम्मानजनक…

Read More

गोंदिया जिल्ह्यातील ४४४ मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन व दुरुस्तीसाठी ५७.६१ कोटी

1,041 Views  विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई दि. 26 – माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी  तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड…

Read More