भंडारा बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरण, सात आरोपींचा गुन्हा सिद्ध; न्यायालय काय शिक्षा देणार?

1,116 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची अंतिम सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून, सातही आरोपींना उद्या शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. सातही आरोपींना मुख्य न्यायाधीश उद्या दिनांक 11/04/2023 कोणती शिक्षा सुनावतील याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ माजली होती. 2014 मध्ये घडले होते सोनी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम…

Read More

नागराधाम, प्रतापगढ, चाँदपुर तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी 2 कोटी निधि.. खा.प्रफुल पटेल यांच्या पुढाकार..

715 Views  प्रतिनिधि। गोंदिया। (01 एप्रिल)। राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हयातील 3 तिर्थक्षेत्राच्या पयर्टन विकासासाठी 2 कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. यामुळे गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हाच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक कटीबध्द्तेच्या श्रृंखलेत पयर्टन विकासाच्या माध्यमातून भर पडणार आहे. खा. प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने पयर्टन विकासाच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे गोंदिया जिल्हयातील प्रतापगढ व नागरा तिर्थक्षेत्र स्थळ तर भंडारा जिल्हयातील चांदपुर देवस्थान या तिर्थक्षेत्रांना विकासाचा नवा आयाम प्राप्त होणार आहे. विशेष म्हणेज, या…

Read More

माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश : भंडारा जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

706 Views  भंडारा.(27 मार्च) भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळतील मात्र बांधकामासाठी लागणार्‍या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या दृष्टीने घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या समक्ष आपली समस्या ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली व पीएम आवास योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे…

Read More

टाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना

575 Views  तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) : टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीत तुमसर रोड रेल्वे स्थानकातून चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वे ट्रॅकमध्ये आले नाहीत. ही घटना सकाळी १०:३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. रमेश श्रीवास (५२, सुभाष वॉर्ड, तुमसर रोड) असे या प्रवाशाचे नाव आहे. रमेश श्रीवास हे टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीने भंडारा रोड येथे जाण्यासाठी तुमसर रोड स्थानकात टाटा पॅसेंजर गाडीत बसताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे…

Read More

त्योहार पर शांति और सद्भाव बनाए रखें..

1,137 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) विविध धर्मों से जुड़े त्योहार प्रारंभ हो चुके है। इन त्योहारों को सभी समाज के लोगों ने एकजूट होकर शांति से त्योहार मनाएं। त्योहार समाज के बंटवारे के लिए नहीं है बल्कि भाईचारा निर्माण करने के लिए है। ऐसा कथन पुलिस अधीक्षक लोहीत मतानी ने तुमसर में नगर परिषद हॉल में आयोजित के शांति समिति सभा में किया है। त्योहार पर शांति और भाईचारा बनाए रखे। आनेवाले त्योहारों में रामनवमी, महावीर जयंती, रमजान ईद, आंबेडकर जयंती है। यह त्योहार शांतिमय वातावरण…

Read More