1,094 Views गोरेगाव। 1 मे महाराष्ट्र दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा केला जात आहे अशा वेळी महाराष्ट्रदिनी पिंडकेपार ग्रामपंचायतच्या सरपंचानी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाने संपूर्ण गावाला सुखद धक्का दिलाय. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंडकेपार गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात मुख्य ध्वजारोहण करण्याचा निर्णय सरपंच योगिता शहारे यांनी घेतला. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिक श्री माननीय हगरूजी बिसेन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला . ध्वजारोहण होताच उपस्थितांनी आनंद साजरा केला. गोरेगांव तालुक्यातील पिंडकेपार हे छोटसं गाव. विविध उपक्रम राबविणारे गाव, अशी या…
Read MoreCategory: गोरेगांव
गोंदिया: घायल मोरनी का उपचार कर जंगल में छोड़कर दिया जीवनदान..
1,021 Views प्रतिनिधि। गोंदिया। 28 अप्रैल के रात्रि के दौरान गोंदिया से सड़क मार्ग होते हुए आमगांव आ रहे सागर मिश्रा के वाहन से दहेगाव-मानेगांव जंगल समीप अचानक एक मोरनी टकरा गई थी। उसे हल्की चोटे आने पर घायलावस्था में मोरनी को अकेले न छोड़ते हुए सागर मिश्रा ने उसे अपने साथ लेकर आये। सागर मिश्रा ने मोरनी के घायल होने पर अपने परिचित वन्यजीव प्रेमी व सर्पमित्र तथा गोंदिया जिला प्राणी क्लेश प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते से संपर्क कर उस मोरनी की मदद के लिये आने की विनंती की।…
Read Moreगोंदिया: राज्य में रेती खनन व परिवहन को लेकर 1 मई से नई नीति लागू- जिप अध्यक्ष रहांगडाले
1,811 Views प्रतिनिधि। (27अप्रैल) गोंदिया। प्रत्येक निर्माण कार्य के लिए आवश्यक रेती की उपयोगिता, उसके खनन, उसके दर व परिवहन को लेकर राज्य में नई नीति की व्यवस्था को महाराष्ट्र राज्य में 1 मई से लागू किया जा रहा है। इस संदर्भ में जिला परिषद, गोंदिया के अध्यक्ष पंकज रहांगडाले ने बताया कि, राज्य में नई रेत नीति व्यवस्था 1 मई से लागू की जा रही है। इस नीति के तहत अब नदी तल से रेत खनन के लिए ग्राम सभा की अनुमति आवश्यक होगी। उन्होंने कहा कि, रेत के…
Read Moreगोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
1,709 Views गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…
Read Moreगोंदिया: 27 एप्रिल ते 11 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू
2,355 Views गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश…
Read More