गोरेगाँव: माजी उपसरपंच राजा खान यांचे प्रयत्ना मुळे मुंडीपार येथील लावण्यात आले नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर…

509 Views प्रतिनिधि। गोरेगांव:- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील बाजार चौकातील पॉवर ट्रान्सफार्मर फेल झाल्याने आखरटोली परिसरातील वीज पुरवठा ऑक्सिजनवर सुरू होती. भीषण उन्हाडयात ही स्थिति निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांनी माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद (राजाभाई)खान यांच्याकडे तक्रार करून या संकटाचा निराकरण करण्याची माँगणी केली होती। हा गंभीर विषयावर लक्ष वेधुन लगेच राजा खान यांनी महावितरण चे अधिकारी मोहितकर साहेब यांना समस्येविषयी अवगत केले, आणि ही समस्या वर त्वरित महावितरण चे अधिकारी ने  नवीन पॉवर ट्रान्सफार्मर उपलब्ध करवुन दिले. गावात कोणतीही समस्या असली की राजाभाई त्वरीत निराकरण करतात. सदर नविन…

Read More

जीईएस विद्यालय मोहाडी का कक्षा दसवीं परिक्षा का परिणाम ८८. ४६ प्रतिशत रहा..

409 Viewsगोरेगांव – ०३ जुन गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया ता.जि.गोंदिया व्दारा संचालित जी. ई. एस.विदयालय मोहाडी का S.S.C.मार्च 2023 कक्षा 10 वी परिक्षा का निकाल 88.46% लगा. एस.एस.सी.मार्च 2023परिक्षा में 52 विद्यार्थी प्रविष्ट हुए उनमे से 14 विद्यार्थी प्राविण्यश्रेनि ले कर उत्तीर्ण हुए. प्रथम कु. निलिमा पोमेश चौधरी -८३.२०% ले कर प्रावीण्य हासिल किया. द्वितीय डॉली आंनदराव बिसेन. -८२.४०% लेकर तूतीय मयूर डोहळे -८२.२०% तथा कु. विध्या कमल तावडे ८१.४०% खुशी भोजराज बघेले ८१.८०% लेकर स्कूल में अव्वल रहे. उत्तीर्ण हुए सभी विद्यार्थीयोंका स्कूल के मुख्याध्यापक डि आर चौरागडे सर,…

Read More

मोहाडी ग्रापं च्या वतीने APMC संचालक यु.टी. बिसेन यांच्या सत्कार

443 Viewsगोरेगाव – ०१ जुन गोरेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक यु टी बिसेन यांचे आज ग्रांम पंचायत मोहाडी कडुण सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यु टी बिसेन साहेब हे मोहाडी येतीलच रहिवासी आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत , ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, प्रभा पंधरे, तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, श्रीराम मंदिर देवस्थान चे सचिव कमलेश पटले,माजी सरंपच धुर्वराज पटले,प्रमानंद तिरेले, शिवराम मोहणकार,तेजलाल…

Read More

गोंदिया: मनरेगा अंतर्गत 1 लाख 78 हजार कुटूंबांना रोजगार, 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्दिष्ट

582 Views        गोंदिया, दि.31 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत रुपये 26659.68 लक्ष निधी खर्च झालेले असून त्यामधून 62.45 लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात 1,78,665 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे.           सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉपेड खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी शोष खड्डे इत्यादी कामांचे नियोजन करुन…

Read More

मोहाडी ग्राम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गावातील कर्तबगार महिलांचा सत्कार..

591 Viewsगोरेगाव – दि ३१ मे तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक ३१ मे ला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रम निमित्त शासननिर्णयानुसार ग्रांम पंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास व सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले यात संध्या सुनिल बघेले व पुनम योंगेंन्द्र बिसेन यांना देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते पुरस्कार वितरक गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांच्या हस्ते देण्यात आले प्रमुख अतिथी गोरेगाव कूर्षी…

Read More