591 Viewsदिनांक -२६ नोव्हेंबर तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर ला भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात भारतीय नागरिकाचे हक्क व अधिकार यांची जाणीव व्हावी. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी ग्रांम पंचायत सदस्य प्रभाताई पंधरे, पुस्तकला पटले, पुजा डोहळे,,माजी उपसरपंच श्रीराम पारधी,सकरला येतील सरपंच प्रदीप दियेवार, नारायण बघेले, शिवराम मोहनकार, कमलेश पारधी,चुळामन पटले,टि आय भोयर, गंगाराम भोयर, भोजराज बघेले, अंगणवाडी सेविका निर्मला भोयर, टोलीराम भोयर आदी मान्यवर उपस्थित होते
Read MoreCategory: गोरेगांव
गोंदिया के “मिल्खा” मुन्नालाल यादव का दुबई मैराथन में जलवा, भारत को दिलाएं 4 गोल्ड मेडल
2,423 Views कल आएंगे विदर्भ एक्सप्रेस से गोंदिया… जावेद खान। गोंदिया। विभिन्न राज्य, राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय मैराथन प्रतियोगिताओं में हिस्सा लेकर जीत का रिकॉर्ड अपने नाम दर्ज करने वाले गोंदिया के 81 वर्षीय “मिल्खा” मुन्नालाल यादव ने दुबई में आयोजित अंतराष्ट्रीय मैराथन प्रतियोगिता में शानदार जीत दर्ज कर 4 गोल्ड मैडल अपने नाम करते हुए भारत का सर गर्व से ऊंचा किया है। मुन्नालाल यादव ने हाल ही में जून 2023 में देहरादून में आयोजित मास्टर मैराथन में महाराष्ट्र राज्य की ओर से हिस्सा लेकर 100, 200 मीटर तथा 5…
Read Moreगोंदिया: हजारों किलोमीटर की उड़ान भरकर तालाब और झीलों में पहुँचे विदेशी पक्षी..
1,101 Views प्रतिनिधि। 30 अक्तूबर गोंदिया : गोंदिया को तालाबों का जिला कहा जाता है. वर्तमान में ठंड बढ़ने की वजह से यहां प्रवासी पक्षियों का आगमन शुरु हो गया है. इस वज़ह से पक्षी प्रेमियों का उत्साह व बांध-तालाबों की रौनक बढ़ने लगी है. पूर्व विदर्भ में हज़ारों कि.मी. का लंबा सफर तय कर इन पक्षियों को समूह के साथ आसमान में देखा जा सकता है. हिमालय के अलावा यूरोपीय देश साइबेरिया से लगभग 10 हजार कि.मी. की दूरी तय कर नवंबर, दिसंबर एवं जनवरी महीने में इन पक्षियों…
Read Moreगोंदिया: प्रथम आगमन निमित्त पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे भव्य स्वागत..
790 Views गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितित संपन्न.. गोंदिया। आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली, गोंदिया येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गोंदिया येथे प्रथम आगमन निमित्त भव्य स्वागत करण्यात आले. सदर बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी पक्ष संघटन, आगामी निवडणूकाची तयारी, बूथ कमिटीचे सशक्तीकरण, विविध समित्यांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत विचार व्यक्त केले. श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की,…
Read Moreगोंदिया: धान उत्पादक भागातील आमदाराची तातडीने बैठक लावून समस्या मार्गी लावण्यात याव्यात- आ. विनोद अग्रवाल
899 Views धान खरेदी केंद्रामध्ये येणा-या अडचणी दूर करा, आ.विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा यांच्याकड़े केली मागणी प्रतिनिधी/गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून बहुतांश सर्वच शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. जवळपास अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. धान पीक निघाले असून शेतकरी बांधव बाजारात धान विक्रीसाठी धावपळ करीत आहे. तसेच धान खरेदी केव्हा सुरु होणार ही वाट पाहत आहेत व त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. दरवर्षी काही न काही अडचणी धान खरेदी साठी येतच असतात. सध्या गोंदिया भंडारा जिल्हातील शासकीय आधाभूत धान खरेदी केंद्र…
Read More