गोंदिया: उद्या 3 मार्च ला “श्रद्धेय अटलजींचे महानाट्य”; 200 हून अधिक कलाकार साकारणार महानाट्य..

1,277 Views गोंदिया: उद्या 3 मार्च ला “श्रद्धेय अटलजींचे महानाट्य”; 200 हून अधिक कलाकार साकारणार महानाट्य..   गोंदिया : 200 हून अधिक कलाकार… भव्य असा रंगमंच आणि त्यावर उलगडला जाणारा भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट. हे सगळं अनुभवण्याची संधी गोंदियाकरांना चालून आली आहे, ती 3 मार्च रोजी. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून राष्ट्रपुरुष अटल या महानाट्याचे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारा या महानाट्याच्या माध्यमातून माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न होत आहे. खासदार सुनील मेंढे यांनी…

Read More

GONDIA: बौद्ध सामुहिक विवाह समारोह समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम पानतवणे यांची निवड़..

973 Views 1 मे 2023 ला होणार सामुहिक विवाह सभारंभाचे आयोजन.. प्रतिनिधि। गोंदिया, विवाह सोहळा साजरा करण्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे, आर्थीक परिस्थिती बरोबर नसल्या कारणाने विवाह टाळणे, पैशाची जुड़वा-जुड़व करताना वेळ निघुण जाने व हे सर्व करत असताना होणारा त्रास,मानसिक संताप अशे प्रकार टाळण्यासाठी सामुहिक विवाह हे सर्वोत्तम माध्यम आहे हे ऊद्दीष्ट समोर ठेवुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विश्वभुषण, भारतरत्न ,परम पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ट्रस्ट (रजि.) व भिमघाट स्मारक समितीचे संयुक्त विद्यमाने अमित भालेराव यांचे अध्यक्षतेत व भीमघाट…

Read More

गोंदिया : कल से 10वीं बोर्ड परीक्षा प्रारंभ, 100 केंद्रों पर 18224 विद्यार्थी देंगे परीक्षा…

1,116 Views प्रतिनिधि। (01 मार्च) गोंदिया। राज्य माध्यमिक शिक्षा बोर्ड की 10वीं की परीक्षा कल 2 मार्च से शुरू हो रही है. परीक्षा को लेकर शिक्षा विभाग द्वारा व्यवस्थित तैयारियां की जा रही हैं। जिले में 10वीं के लिए 100 परीक्षा केंद्र तय किए गए हैं। इन केंद्रों में 18224 विद्यार्थी परीक्षा देने जा रहे हैं। शिक्षा अधिकारी, उप शिक्षा अधिकारी, गट शिक्षा अधिकारी सहित चार भरारी दल एवं जिलाधिकारी, जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी एवं मंडल की अलग टीम रहेगी. संवेदनशील परीक्षा केंद्रों पर राजस्व अधिकारियों की पदस्थापना…

Read More

शास्त्री वार्ड में पनप रही गंदगी, मच्छरों से नागरिक बेजार- अनुज जायसवाल

870 Views  मोहल्ला वासियों ने की नालियों की सफाई, कीटनाशक दवा छिड़काव की मांग, अन्यथा करेंगे आंदोलन.. गोंदिया। नगर परिषद में जब से प्रशासक राज बैठा है, तब से शहर का हाल बेजार हो गया है। हालात इतने बुरे है कि कई-कई दिनों तक साफ-सफाई नहीं होती जिससे बीमारियों का प्रकोप बढ़ रहा है। इस मामले को लेकर युवा सामाजिक कार्यकर्ता अनुज जायसवाल ने शहर के प्रभाग क्रमांक 20 और 21 का जायजा लेकर प्रभाग वासियों की फरियाद सुनी। क्षेत्र के शास्त्री वार्ड, महालक्ष्मी राइस मिल परिसर एवं अन्य जगहों…

Read More

गोंदिया: दहा वर्ष पूर्ण झालेली आधार कार्ड अद्ययावत करावे – किशोर बागडे

1,527 Views            गोंदिया, दि.1 : जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल़, केवायसी केले नसेल अशा व्यक्तीनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्त्वाचा पुरावा झाला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक किशोर बागडे यांनी केले आहे. बोटांचे ठसे पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे         …

Read More