कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 13 को गोंदिया में, जिलास्तरीय विशाल महासम्मेलन को करेंगे संबोधित..

933 Views  भंडारा जिले के पालकमंत्री विश्वजीत कदम, पूर्व विधानसभा उपाध्यक्ष (म.प्र.) सुश्री हिना कावरे, सहित अनेकों विधायकों की रहेगी उपस्थिति.. प्रतिनिधि। 11 नवंबर गोंदिया : जब से महाराष्ट्र में नानाभाऊ पटोले के हाथों में कांग्रेस की कमान सौंपी गई हैं तब से नानाभाऊ निरंतर पुरे महाराष्ट्र के प्रत्येक जिले – प्रत्येक तालुका तक पहुंचकर पक्ष को संगठनात्मक मजबूती प्रदान करने का कार्य कर रहे हैं। उसी कड़ी में आगामी जिला परिषद /पंचायत समिति के चुनावों से पहले संघटन को मजबूत बनाने तथा कार्यकर्ताओं में उत्साह भरने के लिए श्री…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्‍वासनानंतर मोरवाही वाशीयांचे आंदोलन मागे, दोषीवर होणार कारवाई

608 Views  प्रतिनिधि। गोंदिया( ता.2) तालुक्यातील मोरवाही येथील बुद्ध विहार बांधकाम प्रकरणी मागच्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींवर कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतरच सोमवारी ( ता.1) रात्री उशिरा आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा समितीतर्फे करण्यात आली. समितीने आंदोलन मागे घेतल्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे. मोरवाही येथील विनापरवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्यांना तसेच मागच्या दोन वर्षापासून बुद्ध विहाराचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ,उप अभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागच्या ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाज बांधवाना…

Read More

गोंदिया: उद्या मा. आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते विविध ठिकाणी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ..

535 Views प्रतिनिधि।01 नोव्हे. गोंदिया। शासकीय धान खरेदी केंद्रांचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 02 नोव्हैम्बर मंगळवार ला विविध ठिकाणी संपन्न होणार आहे.   गोरेगाव तालुका येथे धान खरेदी केंद्रांचे उदघाटन सकाळी 10.00 वाजता सेवा सहकारी संस्थेचे गोडाऊन कवलेवाडा, सकाळी 10.30 वाजता बाजार चौक कुराडी, सकाळी 11.00 वाजता बाजार चौक चोपा, दुपारी 12.00 वाजता नामदेव भगत यांचे प्रांगण तिल्ली मोहगाव. त्यानंतर गोंदिया तालुका येथे धान खरेदी केंद्रांचे उदघाटन दुपारी 02.00 वाजता बाजार चौक मुरदाडा (धापेवाडा ) येथिल शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ प्रसंगी परिसरातील शेतकरी,…

Read More