189 Views
प्रतिनिधि।01 नोव्हे.
गोंदिया। शासकीय धान खरेदी केंद्रांचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 02 नोव्हैम्बर मंगळवार ला विविध ठिकाणी संपन्न होणार आहे.
गोरेगाव तालुका येथे धान खरेदी केंद्रांचे उदघाटन सकाळी 10.00 वाजता सेवा सहकारी संस्थेचे गोडाऊन कवलेवाडा, सकाळी 10.30 वाजता बाजार चौक कुराडी, सकाळी 11.00 वाजता बाजार चौक चोपा, दुपारी 12.00 वाजता नामदेव भगत यांचे प्रांगण तिल्ली मोहगाव.
त्यानंतर गोंदिया तालुका येथे धान खरेदी केंद्रांचे उदघाटन दुपारी 02.00 वाजता बाजार चौक मुरदाडा (धापेवाडा ) येथिल शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ प्रसंगी परिसरातील शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणाचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या वतीने करण्यात आले आहे.