वर्षाबेन प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेशी भेट, साकोली व लाखनी उड्डाणपूल सुरु करण्यासंबंधी चर्चा

778 Views  प्रतिनिधि। भंडारा: मनोहरभाई पटेल अ‍ॅॅकॅडमीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई प्रफुल्ल पटेल हे दि.२८ एप्रिल २०२२ रोजी दिल्लीवरुन नागपूर विमानतळावर आले असता तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली. या भेटीदरम्यान सौ. वर्षाताई पटेल यांनी साकोली व लाखनी येथील उड्डाणपूल लवकरात लवकर सुरु करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. यासोबतच सुविधा संबंधी सुध्दा चर्चा करण्यात आली. ना.नितीन गडकरी यांनी साकोली व लाखनी उड्डाणपूलावर नागरिकांकरीता सुविधा उपलब्ध करुन लवकरात लवकर वाहतुकीकरीता सुरु करण्यात येईल असे आश्वासन वर्षाताई पटेल यांना देण्यात आले. वर्षाताई पटेल यांनी ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले. मागील दोन-अडीच वर्षांपासून…

Read More

गोंदिया व तिरोडा दोन्ही नगराच्या विकासासाठी ७.१८ कोटीचा निधी, खा.प्रफुल पटेल यांची आश्वासनपुर्ती

1,013 Views  प्रतिनिधि। 27 एप्रिल गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांची विकासकामे गेल्या ५ वर्षापासून खुंटली होती. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी शहराच्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले होते. यानुरूप नगरविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करीत दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या. यामुळे नगर विकास मंत्रालयाने विशेष रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण लेखाशिर्षकातंर्गत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया या दोन्ही नगर परिषदेकरीता ७ कोटी १८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या वैशिष्टपूर्ण कामासह अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहेत. यामुळे गोंदिया शहरवासीयांनी खा.प्रफुल…

Read More

गोंदिया: रेलयात्री सांसत में, 22 फास्ट, सुपरफास्ट, एक्सप्रेस, पैसेंजर ट्रेनें रद्द

1,498 Views  विभिन्न रेलखंडो में अधोसंरचना विकास तथा संरक्षा संबंधित कार्य के फलस्वरुप परिचालन प्रभावित  गोंदिया:- 26 अप्रैल 2022 रेलवे प्रशासन द्वारा विभिन्न रेलखंडो में अधोसंरचना विकास तथा संरक्षा से संबंधित कार्य किए जा रहे हैं । इस कार्य के फलस्वरूप गोंदिया से गुजरने वाली अनेक यात्री गाड़ियों का परिचालन प्रभावित रहेगा। लंबे समय के लिए इन ट्रेनों के रद्द होने पर यात्रियों को भारी परेशानियों का सामना करना पड़ेगा, चूंकि शादी समारोह के मुहूर्त लगने से अधिकतर लोग ट्रेनों से सुरक्षित सफर कर जाते है। ऐसे में ट्रेन प्रभावित…

Read More

गोंदिया: जिला परिषद के मिनी मंत्रालय का निकला मुहूर्त, 10 मई को होगा अध्यक्ष-उपाध्यक्ष का चुनाव..

2,474 Views जिलाधिकारी नयना गुंडे ने जारी की सभी जिप सदस्यों को विशेष सभा चुनाव कार्यक्रम की सूचना… 6 मई को पंचायत समितियों में होगी सत्ता स्थापना, रंगने लगा राजनीतिक मंच प्रतिनिधि। 25 अप्रैल गोंदिया। करीब 3 माह पूर्व हुए जिला परिषद व पंचायत समिति चुनाव के बाद से दोनों सदनों में सत्ता स्थापित करने को लेकर बड़ी उत्सुकता बनी हुई थी, पर ओबीसी आरक्षण के मुद्दे को लेकर मामला लटका हुआ था। अब सत्ता स्थापित करने की वो घड़ी भी आ गई है और मुहूर्त भी निकल गया है।…

Read More

एटीएम कार्डची अदलाबदल कस्न फसवणूक करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अर्जुनी-मोर पोलिसांना यश..

568 Views प्रतिनिधि. 23 एप्रिल गोंदिया। दिनांक 07/04/2022 रोजी अर्जुनी-मोर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये एका अनोळखी इसमाने फिर्यादी पितांबर जीवन लाडे रा. अर्जुनी मोरगाव यांना एटीएम मधून पैसे काढून देण्यास मदत केली. फिर्यादी घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या अकाउंट मधून 37 हजार रुपये कमी झाल्याचा मेसेज आला आहे. त्यांच्याजवळ असलेले एटीएम कार्ड पाहिले असता ते एटीएम कार्ड त्यांचे नव्हते तर दुसऱ्या कुणाचे तरी होते. त्यामुळे फिर्यादीच्या लक्षात आले की काल एटीएम सेंटरमध्ये ज्या अनोळखी इसमाने आपल्याला मदत केली त्यानेच एटीएम कार्डची अदलाबदल करून आपल्या अकाउंट मधून पैसे…

Read More