1,724 Views न्यायालयीन आदेश पर पुलिस ने दर्ज किया धोखधड़ी का मामला.. प्रतिनिधि। (27अप्रैल) गोंदिया। शहर के ग्रामीण थाना क्षेत्र अंतर्गत आमगांव-गोंदिया रोड पर खमारी स्थित माहेश्वरी साल्वेंट एक्सट्रेशन लिमिटेड के डायरेक्टर द्वारा 31 मई 2020 से अबतक के दौरान कंपनी की मालकियत के खमारी स्थित चालू प्लांट व मशीनरी की बिक्री बिना शेयर्स धारकों की अनुमति के अनाधिकृत रूप से बेचे जाने व कंपनी को 5 करोड़ का आर्थिक नुकसान पहुँचाने का मामला पुलिस में दर्ज शिकायत के आधार पर सामने आया है। उक्त मामले में शिकायत कर्ता बालमुकुंद…
Read MoreCategory: गोंदिया जिला
गोंदिया: राज्य में रेती खनन व परिवहन को लेकर 1 मई से नई नीति लागू- जिप अध्यक्ष रहांगडाले
1,889 Views प्रतिनिधि। (27अप्रैल) गोंदिया। प्रत्येक निर्माण कार्य के लिए आवश्यक रेती की उपयोगिता, उसके खनन, उसके दर व परिवहन को लेकर राज्य में नई नीति की व्यवस्था को महाराष्ट्र राज्य में 1 मई से लागू किया जा रहा है। इस संदर्भ में जिला परिषद, गोंदिया के अध्यक्ष पंकज रहांगडाले ने बताया कि, राज्य में नई रेत नीति व्यवस्था 1 मई से लागू की जा रही है। इस नीति के तहत अब नदी तल से रेत खनन के लिए ग्राम सभा की अनुमति आवश्यक होगी। उन्होंने कहा कि, रेत के…
Read Moreमहाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून १ मेला उमरेड कोळसा खाणी समोर “कोयला रोको आंदोलन” – विराआंस
686 Viewsगोंदिया:- विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंबलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा या खनिजाचे उत्पादन करून वीज/उर्जा निर्मितीकरिता देशभर जाणारा कोयला दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून उमरेड जवळील कोळसा खाणीमधून बाहेर जाणारा कोयला रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन त्या दिवशी दु. १२ वाजता सुरु होईल व स्वातंत्राच्या एल्गाराचे रणशिंग फुंकले जाईल अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार व युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी स्थानिक विश्राम गृह…
Read Moreगोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
1,836 Views गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…
Read Moreगोंदिया: 27 एप्रिल ते 11 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू
2,413 Views गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश…
Read More