861 Views गोंदिया :: लोकशाहीचा उत्सव संपूर्ण जिल्हा साजरा करीत असताना मानवतेला काळिमा फासणारी घटना देवरी तालुक्यातील गोठणपार येथे आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी लग्न समारंभ करिता आली असता तिचे अपहरण करून लैगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन, नेशनल आदिवासी कर्मचारी फेडरेशन , आदिवासी विध्यार्थी संघ , महिला फेडरेशन , बिरसा ब्रिगेड व विविद्द सामाजिक संघटन गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदन देण्यात आला. आरोपीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या…
Read MoreCategory: अर्जुनी मोरगाँव
गोंदिया: इतनी जागरूकता, फिर निराशा क्यों.?, 5 बजे तक सिर्फ 56.12 मतदान..
585 Views नागपुर, रामटेक और चंद्रपुर में भी यही हाल… जिलाप्रतिनिधि। गोंदिया। 18वीं लोकसभा के प्रथम चरण के चुनाव हेतू आज 19 अप्रैल को हुए मतदान में बहोत निराशा हाथ लगी। चुनाव आयोग के इतने तामझाम, मतदाता जागरूकता के बावजूद मतदान का प्रतिशत कमजोर रहा। चुनाव प्रक्रिया के मतदान के पूर्व बडी उत्सुकता थीं कि, इस बार मतदाताओं में देश के चुनाव को लेकर खुशी है, क्षेत्र का मतदाता, मतदान प्रतिशत का रेकॉर्ड तोड़ेगा। मतदान के प्रतिशत में बढ़ोतरी होंगी। पर शाम 5 बजे तक चुनाव विभाग द्वारा जो मतदान…
Read Moreये छुट्टी का दिन नहीं, कल अपनी जिम्मेदारी निभाने का दिन है
गोंदिया: लोस निवडणुकीसाठी उद्या मतदान, जिल्ह्यातील 8 लाख 30 हजार 265 मतदार करणार 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
522 Views जिल्ह्यात 1288 मतदान केंद्र, 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी गोंदिया, दि.१८ : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ लाख ३० हजार २६५ मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील २ लाख ६२ हजार २८१ मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात ५७१६ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर…
Read Moreमाजी मंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, थोडक्यात बचावले, अपघात की घातपात..???
1,363 Views प्रतिनिधि। भंडारा। माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (दि. १७ एप्रिल) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉ. फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे. डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री २ वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके…
Read More