जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत मध्ये खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा

717 Views  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर तसेच अजय लांजेवार व रिताताई लांजेवार यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न प्रतिनिधि। 27 नवंबर सड़क अर्जुनी। आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम एरिया 51 कोहमारा तालुका सडक/अर्जुनी येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर, श्री अजय लांजेवार व श्रीमती रिताताई लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संबोधित करतांना माजी आमदार राजेंद्र जैन…

Read More