GONDIA: बौद्ध सामुहिक विवाह समारोह समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम पानतवणे यांची निवड़..

752 Views 1 मे 2023 ला होणार सामुहिक विवाह सभारंभाचे आयोजन.. प्रतिनिधि। गोंदिया, विवाह सोहळा साजरा करण्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे, आर्थीक परिस्थिती बरोबर नसल्या कारणाने विवाह टाळणे, पैशाची जुड़वा-जुड़व करताना वेळ निघुण जाने व हे सर्व करत असताना होणारा त्रास,मानसिक संताप अशे प्रकार टाळण्यासाठी सामुहिक विवाह हे सर्वोत्तम माध्यम आहे हे ऊद्दीष्ट समोर ठेवुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विश्वभुषण, भारतरत्न ,परम पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ट्रस्ट (रजि.) व भिमघाट स्मारक समितीचे संयुक्त विद्यमाने अमित भालेराव यांचे अध्यक्षतेत व भीमघाट…

Read More

गोंदिया: स्वास्थ्य सुविधाओं के लिए शहर में निर्माण होंगे 6 अर्बन हेल्थ सेंटर – विधायक विनोद अग्रवाल

690 Views  प्रभाग क्र.२ में २.३४ करोड़ के कामों का भुमिपुजन एंव लोकार्पण संपन्न   प्रतिनीधी/गोंदिया गोंदिया शहर के प्रभाग क्र.२ में विधायक विनोद अग्रवाल के स्थानिक निधी से २.३४ करोड़ के कामो का भुमिपुजन एंव लोकार्पण समारोह का आयोजन गोवर्धन चौक, छोटा गोंदिया परिसर में किया गया था. इस अवसर पर बड़ी संख्या में नगरवासी उपस्थित थे जहां नगरवासियों के हस्ते भुमिपुजन एंव लोकार्पण किया गया. कार्यक्रम के इस दौरान गोंदिया नगरपालिका के पूर्व बांधकाम सभापती व गटनेता घनश्यामभाऊ पानतवने ने नगरवासियों को संबोधित करते हुए कहा की, ५५…

Read More

आता मुंबई जाण्याची गरज नाही, जिल्हाधिकारी कार्यालयात शुरू झाले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

2,177 Views  नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडण्यासाठी होईल मदत, आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त -स्मिता बेलपत्रे           गोंदिया दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.           सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा.…

Read More

गोंदिया: तीन जिंदगीयों को मौत के घाट उतारने वाले नराधमी को हो फांसी, फास्ट ट्रैक में चले मुक़दमा

1,925 Views सूर्याटोला वासियों ने मुख्यमंत्री के नाम जिलाधिकारी को सौंपा निवेदन प्रतिनिधि। (22फरवरी) गोंदिया। एक पति द्वारा घर में सोती हुई पत्नी, मासूम बेटे और ससुर को पेट्रोल डालकर जिंदा जलाने के मामले ने महाराष्ट्र सहित पूरे देश, समाज को झकझोर दिया है। इस कृत्य को लेकर समाज में गुस्सा है और इस घटना को अंजाम देने वाले नराधमी आरोपी को फांसी देने की मांग उठ रही है। गौरतलब है कि 14-15 फरवरी की रात आरोपी दामाद किशोर शेंडे निवासी भीवापुर तहसील तिरोड़ा, जिला गोंदिया ने गोंदिया शहर के…

Read More

दोन दिवसीय गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन २२ फेब्रुवारीला

739 Views दोन दिवस साहित्य मेजवानी •पुस्तक प्रेमींसाठी पुस्तकांचे स्टॉल          गोंदिया,दि.21 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी गोंदिया यांच्या वतीने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ ला श्री. गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रसेन गेट जवळ, गोंदिया येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाची सुरुवात बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ११ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी…

Read More