766 Views धन्यवाद सरकार!! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस.. १८ डिसेंबर/नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले. फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी…
Read MoreCategory: महाराष्ट्र सरकार
खा.प्रफुल पटेलांचा पाठपुरावा; धानाला हेक्टरी २० हजार रूपये बोनस जाहिर
2,003 Views गोंदिया : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यातही उत्पादन झालेल्या धानपिकांपासून लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे धानाला बोनस जाहिर करण्यात यावे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली होती. यानुरूप आज (ता.१८) अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धानाला हेक्टरी २० हजार रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहिर केले आहे. यामुळे शेतकर्यांनी राज्य सरकारसह खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे. खा.प्रफुल पटेल हे सदैव शेतकर्यांच्या…
Read Moreओबीसी की बैठक में अहम फैसले: 52 छात्रावास, सावित्रीबाई फुले आधार योजना सहित अन्य मांगों को स्वीकृति..
770 Views पूर्व मंत्री डॉ. परिणय फुके एवं ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे के नेतृत्व में हुई राष्ट्रीय ओबीसी महासंघ और अन्य संगठनों की बैठक.. प्रतिनिधि। 13 दिसंबर नागपुर. ओबीसी समुदाय की मांगों को लेकर विगत 29 सितंबर 23 को सरकार द्वारा बुलाई गई बैठक में राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने सरकार को 22 मांगों का प्रस्ताव दिया था। उस बैठक में चर्चा के बाद आज 13 दिसंबर 23 को ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालय के मंत्री अतुल सावे और पूर्व मंत्री डॉ. परिणय फुके के नेतृत्व में समाज कल्याण मंत्रालय के…
Read Moreबेमौसम बारिश से हुए गोंदिया जिले के धान उत्पादक किसानों को नुकसान भरपाई दें सरकार- पूर्व पालकमंत्री डॉ. फुके
1,285 Views भंडारा/गोंदिया। 29 नवंबर हाल में विदर्भ के भंडारा और गोंदिया जिले में दो दिनों तक हुई बेमौसम बारिश से किसानों की खड़ी फसल और कटी फसल को भारी नुकसान हुआ है। दोनों जिलों के धान उत्पादक किसानों को शासन स्तर पर उचित मुआवजा मिलें इस हेतु आज मुंबई मंत्रालय में सरकार के समक्ष महत्वपूर्ण मुद्दा उठाया गया। इस बैठक के दौरान भंडारा-गोंदिया जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके के साथ गोंदिया के विधायक विनोद अग्रवाल उपस्थित थे। पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…
Read Moreअग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
1,075 Views मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.
Read More