गोंदिया: विधायक डॉ. परिणय फुके महाराष्ट्र शतरंज असोसिएशन के अध्यक्ष पद पर निर्वाचित..

1,025 Views  प्रतिनिधि। गोंदिया। जिले के पूर्व पालकमंत्री एवं गोंदिया-भंडारा विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके महाराष्ट्र राज्य शतरंज असोसिएशन की आमसभा में हुए चुनाव में निविरोध अध्यक्ष पद पर निर्वाचित हुये। विशेष है कि महाराष्ट्र शतरंज असोसिएशन के ऑनलाईन मिटींग में डॉ. परिणय फुके ने गोदिया के हॉटेल ग्रेंडसिता से भाग लिया । साथ में गोंदिया जिला शतरंज असोसिएशन के सचिव मुकेश बाराई व अन्य पदाधिकारीयों ने ऑनलाईन मिटीग में भाग लेकर सहभागी बनें। विधायक डॉ. फुके के इस महत्वपुर्ण पद पर चयन होने से गोदिया के शतरंज व…

Read More

गोरेगांव: मूत्यू पावलेल्या गरीब परिवारास स्वभिमान बचत फाउंडेशनने समोर येऊन केली आर्थिक मदत..

577 Views  गोरेगांव- तालुकातील मोहाडी येतील निलंकंट बाजीराव वाकले यांचे 29 ऑगस्ट ला अल्पशा आजाराने वयाच्या 44 व्या वर्षी दुःखत निधन झाले वाकले यांच्या परिवारामधे कमवणारा व्यकती निघुण गेल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले यात परिवारामधे पत्नी, 9 वर्षीय मुलगा व 13 वर्षीय एक मुलगी आहे. परिवाराची आर्थिक हालात फार बिकट असुण परिवाराला मदत करण्याकरिता गांवातील समाजकार्य करणारी सामाजिक संगठणा स्वभिमान बचत फाऊंडेशन च्या सभासदानी समोर येऊण स्व निलंकट वाकले यांच्या पत्नीस आज 4000 ₹ ची आर्थिक मदत केली. यावेळी स्वभिमान बचत फाऊंडेशन चे अध्यक्ष नरेंद्र कुमार चौरागडे, सचिव श्री वाय…

Read More