गोरेगांव: मूत्यू पावलेल्या गरीब परिवारास स्वभिमान बचत फाउंडेशनने समोर येऊन केली आर्थिक मदत..

171 Views

 

गोरेगांव- तालुकातील मोहाडी येतील निलंकंट बाजीराव वाकले यांचे 29 ऑगस्ट ला अल्पशा आजाराने वयाच्या 44 व्या वर्षी दुःखत निधन झाले वाकले यांच्या परिवारामधे कमवणारा व्यकती निघुण गेल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले यात परिवारामधे पत्नी, 9 वर्षीय मुलगा व 13 वर्षीय एक मुलगी आहे.

परिवाराची आर्थिक हालात फार बिकट असुण परिवाराला मदत करण्याकरिता गांवातील समाजकार्य करणारी सामाजिक संगठणा स्वभिमान बचत फाऊंडेशन च्या सभासदानी समोर येऊण स्व निलंकट वाकले यांच्या पत्नीस आज 4000 ₹ ची आर्थिक मदत केली.

यावेळी स्वभिमान बचत फाऊंडेशन चे अध्यक्ष नरेंद्र कुमार चौरागडे, सचिव श्री वाय एफ पटले सर, हिरालाल महाजन, प्रमानंद तिरेले, कमलेश पटले, श्रीराम पारधी, जागेश्वर पटले, शिवराम मोहणकार, खेमराज वाकले, विनोद जायसवाल, टोलीराम भोयर,वामणराव गोलंगे, हिवराज धपाडे, हेमराज भोयर, तेजलाल कावडे, छगणलाल धपाडे, मुन्नलाल भोयर, प्रेमलाल चोरवाडे, राहुल शेन्डे,आर एफ पारधी सर,लालु धपाडे,संजय पारधी, खेमराज बोपचे, गौरीशंकर गोलंगे,डि एफ पटले सर,गणराज बारेवार,अतुल वाघमारे, आदी सदस्य उपस्थित राहुन आर्थिक मदत केली

Related posts