तिरोड़ा तालुका की ओर से बूथ समिति सशक्तिकरण की शुरुआत..

274 Views एनसीपी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सांसद प्रफुल्ल पटेल के आगमन पूर्व तिरोड़ा में समीक्षा बैठक सम्पन्न.. तिरोडा। आज 24 जून को तिरोड़ा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एक महत्वपूर्ण बैठक सिंधी समाज भवन, तिरोड़ा में पूर्व विधायक राजेंद्र जैन, एनसीपी जिला अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जिला बूथ प्रमुख नरेश माहेश्वरी की उपस्थिति में संपन्न हुई। इस बैठक में सांसद प्रफुल्ल पटेल को राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनाए जाने को लेकर तालुका की ओर से अभिनंदन समारोह की पूर्व योजना पर चर्चा और समीक्षा की गई. पक्ष की ताकत बढ़ाने हम…

Read More

अ/ मोरगाव विस क्षेत्राचा ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता मेळावा संपन्न, ‘जेष्ठ‘ म्हणजे ‘अनुभव‘ : माजी मंत्री बडोले

351 Views  प्रतिनिधी / अर्जुनी मोरगाव : ज्येष्ठांनी आपली काळजी घेतली आता आपण ज्येष्ठांची काळजी घ्यावी तसेच समाजात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांशी संपर्क ठेवून त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे सोबतच ज्येष्ठांच्या आरोग्यासंबंधी तसेच ज्येष्ठांची सरकारी कार्यालयांतील कामे करून घेण्यासाठी मदत केली करा व वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, सणांच्या दिवशी विशेष शुभेच्छा संदेश ज्येष्ठांपर्यंत पोचवा. केंद्र सरकार ने तीर्थयात्रा सोपी केली असून आधी लागणारा वेळ आणि आता लागणारा वेळ यात फार तफावत आहे. केदारनाथ यात्रा असेल किंवा बाबासाहेबांचे पंचतीर्थ ज्येष्ठांना त्यांचे दर्शन घडवून पुण्य कमविण्याची संधी गमावू नका असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार…

Read More

जानलेवा गटर लाइन, एक ही दिन में 12 लोग दुर्घटनाग्रस्त, गुस्साए नागरिकों ने हनुमान चौक में इंजीनियर को पहनाई फूलों की माला

1,086 Views  प्रतिनिधि। 22 जून गोंदिया। शहर में शुरू सत्यानाशी भूमिगत गटर लाइन के भ्रष्टाचारी कार्यो से आहत नागरिकों ने आज सिविल लाइन के हनुमान चौक परिसर में ठेका कंपनी के स्पॉट में मौजूद इंजीनियर व कर्मी को फूलों की माला पहनाकर उनके कार्यो से लोगो के दुर्घटनाग्रस्त होने पर स्वागत कर अपना गुस्सा प्रकट किया। विशेष है कि कल 21 जून को शाम के दौरान आयी बारिश के चलते करीब 10-12 लोग सड़क के बीच में खोदी जा रही एवं लापरवाह तरीके से बनायी जा रही गटर लाइन के…

Read More

गोंदिया: शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

403 Views आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा           गोंदिया,दि.21 : मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मानवाने जीवनात सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.          21 जून आंतराराष्ट्रीय योग दिनानिमीत्त इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.          योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी योगा केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन…

Read More

गोंदिया. जिल्ह्यात 43 कृषि केंद्राचे परवाने निलंबित

1,951 Views गोंदिया, दि.21 :- जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बि-बियाणे, खते व किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली आहेत. भरारी पथकामार्फत अचानक तपासणीसाठी धडक मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे.         कृषि केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिष्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, मुदतबाह्य किटकनाशक साठा विक्रीसाठी ठेवणे आदी कारणांमुळे 43 निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गोंदिया-07, सडक…

Read More