1,039 Views विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई दि. 26 – माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड…
Read MoreCategory: गोंदिया जिला
अब महानगर की तर्ज पर गोंदिया में होगा हाईटेक सड़कों का जाल, विधायक विनोद अग्रवाल का प्रयास…
2,857 Views गोंदिया। शहर की प्रमुख समस्याओं में से एक, नागरिकों को होने वाली सड़क समस्याओं को हल करने के लिए विधायक विनोद अग्रवाल पिछले कई वर्षों से प्रयासरत हैं. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजना के तहत गोंदिया शहर की विभिन्न सड़कों को मंजूरी प्रदान कि गई है और अब गोंदिया शहर में भी नागपुर शहर जैसी सड़कें देखने को मिलने वाली हैं। चूंकि हमारे गोंदिया नगर परिषद क्षेत्र में महानगरपालिका स्तर की सड़कों का निर्माण किया जाएगा, इसलिए भविष्य में बढ़ते यातायात को देखते हुए, अगले 20-25 वर्षों तक…
Read Moreसंत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर जी महाराज को जैन समुदाय ने अर्पित की सामूहिक विनयांजलि
723 Views प्रतिनिधि। 25 फरवरी गोंदिया। दिगंबर जैन समाज, गोंदिया व्दारा संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज को विनयांजली समर्पित करने हेतू सामूहिक विनयांजली सभा का आयोजन गोरेलाल चौक में आयोजित किया गया। इस विनयांजलि में शहर के गणमान्य नागरिक विभिन्न समाज के प्रमूख, व्यापारी संघटनो के प्रतिनिधी का विशाल जनसमुदाय उपस्थित रहा। इस अवसर पर पुर्व विधायक व गुरुभक्त राजेंद्र जैन ने भाव भरे शब्दो में गुरुदेव के पावन चरणो में विनयांजली अर्पित करते हुए कहा की, गोंदिया पर सदैव आचार्य श्री का आशिर्वाद रहा, उनकी प्रेरणा से आज…
Read Moreआमगावसह भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे होणार कायापालट, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित
1,301 Views गोंदिया : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसर्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा येथील वरठी तसेच तुमसर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.…
Read Moreगोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
1,744 Views मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Read More