1,709 Views माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…
Read MoreCategory: गोंदिया जिला
इंजिनियर, डॉक्टरसह पहिल्यांदाच विद्यार्थी झाले JEE ऍडव्हान्स साठी पात्र, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पुन्हा मोठे यश
1,276 Views गोंदिया, दि.16 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी ‘मिशन शिखर’ हा उपक्रम प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सुरू केलेला आहे. मागील दोन वर्षात मिशन शिखर उपक्रमाला मोठे यश प्राप्त झाले, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा असेच मोठे यश मिळालेले आहे. मागील दोन वर्षात एकलव्य स्कुलचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इंजिनियर, डॉक्टर झाले. अभिमानाची गोष्ट अशी की पहिल्यांदाच यावर्षी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी JEE ऍडव्हान्स साठी पात्र झालेले आहेत. या संपूर्ण यशाचे श्रेय प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना जाते. श्री. राचेलवार…
Read Moreप्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!
1,477 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…
Read Moreराज्यसभा का नामांकन भरने के बाद बोले सांसद प्रफुल पटेल, मेरा टर्म बाकी, फिर भी लड़ रहा हूँ..
1,117 Views मुंबई। आज 15 फरवरी को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष एवं सांसद प्रफुल पटेल ने विधानभवन में पहुँचकर राज्यसभा सदस्य हेतु अपना उम्मीदवारी नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन दाखिल करने के दौरान उनके साथ राज्य के उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानसभा के उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्य के अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, पक्ष के प्रमुख पदाधिकारी व अनेक कार्यकर्ता उपस्थित रहे। इस दौरान प्रफुल पटेल ने संवाददाताओं से बातचीत…
Read Moreमहासंस्कृती महोत्सवातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ-आमदार विनोद अग्रवाल
706 Views . महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन गोंदिया, दि.13 : महाराष्ट्राला प्राचिन लोककलेचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय “महासंस्कृती महोत्सव” चे उद्घाटन श्री. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनथम एम.,…
Read More