271 Views गोंदिया। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल आघाडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकरजी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी “गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल” हा संकल्प करायचा आहे. उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलची संघटना उभारून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून जिल्ह्यातील समस्या माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या सहकार्याने सोडवायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित समस्या, सिंचन, वीज, तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत…
Read MoreAuthor: Javed Khan
गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल आघाडी की समीक्षा बैठक आज..
303 Views गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल गोंदिया जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ताओं की समीक्षा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया में आज सोमवार (१६मार्च) को दोपहर 2.30बजे आयोजित की गई है। सांसद श्री प्रफुल पटेल के मार्गदर्शन में राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकरजी, पूर्व आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार बडोले, विदर्भ समन्वयक श्री जगदीश जुनघरी, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले की प्रमुख उपस्थिती में बैठक संपन्न होगी। इस बैठक में राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ता तथा सभी तालुका…
Read Moreजागतिक महिला दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्साहात साजरा
294 Views गोंदिया। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेलजी व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, शहर अध्यक्षा माधुरी नासरे, नगरसेविका निर्मला मिश्रा, नगरसेविका कल्पना बन्सोड, कुंदा दोनोडे, कुंदा पंचबुद्धे, मैथिली पुरोहित, रुचिता चौहान, वर्षा बैस, सुनीता धपाड़े, समीरा रामटेककर, शेफाली बिसेन, धनिशा कटरे, विशाखा टेम्भूर्ने, अंजलि बंसोड़, संगीता येवले,…
Read Moreकटंगीकला सरपंच मोहिनी अविनाश वऱ्हाडे के हस्ते हुआ टेमनी- सराड पांदन रास्ते का भूमिपूजन
425 Views गोंदिया। 28 फरवरी शहर से सटे ग्राम कटंगी कला अंतर्गत टेमनी से सराड तक खेत रास्ते पर जाने हेतु मार्ग की व्यवस्था न होने से किसानवर्ग को काफी परेशानी का सामना करना पड़ता था। इस समस्या को लेकर किसान वर्ग ने सरपंच कटंगी कला श्रीमती मोहिनी अविनाश वरहाड़े से पांदन रास्ते की मांग की थी। इस मामले पर सरपंच श्रीमती मोहिनी वरहाड़े ने विधायक विनोद अग्रवाल के माध्यम से पांदन रास्ते की मांग रखी। जिसे सरपंच महोदया के प्रयास से मातोश्री पांदन रस्ता योजना के तहत 26 फरवरी…
Read Moreनवेगाव-नागझिरा बफर झोन वाढविण्याचा प्रस्ताव नाही; काही क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रश्नावर वनमत्र्यांची ग्वाही
518 Views भंडारा :- भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील बफर झोन वाढविण्याचा सध्या कोणताही विचार नसून, काही क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या विषयाकडे सभागृहात लक्ष वेधले होते. 26 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेल्या जीआरनुसार बफर क्षेत्राचे व्यवस्थापन व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर 185 गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आमदार डॉ. फुके यांनी निदर्शनास आणले. युनिफाईड कंट्रोल…
Read More