कॉमेडियन कुणाल कामरा के विवादित तंज से गुस्साए शिवसैनिक, जिलाप्रमुख मुकेश शिवहरे दर्ज करेंगे FIR

427 Views  गोंदिया। महाराष्ट्र के उपमख्यमंत्री एवं शिवसेना के प्रमुख, एकनाथ शिंदे पर भद्दी पेरोडी कॉमेडियन गीत बनाकर विवादित शब्दों का प्रयोग कर अपमानित करने के मामले पर शिवसेना आक्रामक हो गई है। इस मामले पर गोंदिया शिवसेना जिलाप्रमुख मुकेश शिवहरे ने गुस्सा प्रकट करते हुए कुणाल कामरा को एक सस्ती लोकप्रियता पाने वाला उठाईगिरा कॉमेडियन बोलते हुए अपनी भड़ास निकाली। शिवहरे ने कहा, कुणाल कामरा जैसे लोग खुद को टॉप बनाने के लिए घटिया गिरी पर उतर आ गए है। एक साधारण व्यक्ति के रूप में उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

आमदार प्रीमियर लीग 3.0: युवाशक्ति स्पोर्ट्स क्लब द्वारे डे-नाइट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन..

426 Views गोरेगांव। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगांव शहरातील जगत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब द्वारे आमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 3.0 चे आयोजन  करण्यात आलेले आहे. हे गोंदिया जिल्ह्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन असून दिवस रात्र क्रिकेट चे सामने होणार आहेत. या भव्य आयोजनाचे आमदार विजय रंहागडाले यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक 16 मार्च रोजी रविवारला रात्री आठ वाजेच्या सुमारास विधिवत उद्घाटन पार पडले. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार 250000/- रुपये, द्वितीय पुरस्कार  100000/- रुपये,  तृतीय पुरस्कार 31000/- रुपये असे आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून  गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती…

Read More

खा. प्रफुल पटेल व पालकमंत्री घेणार जिल्ह्यातील समस्यांचा आढावा

451 Views  गोंदिया : खा. प्रफुल पटेल व जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवारी दि.२२ मार्च २०२५ जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी १०:३० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेणार आहे. तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन त्या मार्गी लावणार आहेत. या दरम्यान ते जनतेच्या समस्या सुध्दा जाणून घेणार आहेत. दि. २३ मार्च २०२५ ला रविवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह संवाद साधणार आहेत. तरी कार्यक्रमाला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी…

Read More

२२ मार्च ला आमदार डॉ. परिणय फुके लाखनीत, लोकांच्या समस्या ऐकणार..

377 Views  भंडारा. राज्याचे माजी मंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके हे २२ मार्च, शनिवारी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून लोकांच्या समस्या ऐकणार आहेत. आमदार श्री फुके हे शनिवार, २२ मार्च रोजी नागपूरहून प्रस्थान करून सकाळी ११ वाजता लाखनी येथील आदर्शनगर येथील त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहतील. येथे ते जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या समस्या ऐकतील आणि त्या सोडवतील. आमदार डॉ. फुके हे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत बैठकीला उपस्थित राहतील.

Read More

माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते गोरेगाव शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

321 Views  गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे गोरेगाव तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर, विकासवादी व प्रगतिशील ध्येय – धोरणांवर विश्वास ठेवून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राचार्य श्री योगेश्वर रुपचंद चौधरी, युवा उद्योगपती श्री अमन चिंतामण कटरे, आर टी ई फाऊंडेशन चे श्री आर डी कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा वापरून प्रवेश केला. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केवलभाऊ बघेले, कृष्णकुमार बिसेन, नानू मुदलियार, विशाल शेंडे, खुशाल कटरे, मनीष धमगाये, अनिता तुरकर, ललिता पुंडे, रामभाऊ हरिणखेडे,…

Read More