458 Views गोंदिया स्टेशन क्षेत्र में संरक्षा, सुरक्षा, यात्री सुविधाओं एवं विकास कार्यों का जायजा गोंदिया। दक्षिण पूर्व मध्य रेलवे के महाप्रबंधक श्री तरुण प्रकाश द्वारा आज दिनांक 08 अप्रैल 2026 को बिलासपुर – गोंदिया रेलखंड (नागपुर मंडल) का विस्तृत निरीक्षण किया गया। इस दौरान महाप्रबंधक महोदय ने विशेष रूप से ‘विंडो ट्रेलिंग’ के जरिए दुर्ग-गोंदिया रेलखंड में रेल पटरियों की स्थिति, पॉइंट्स, क्रॉसिंग्स और सिग्नलों की दृश्यता का सूक्ष्म अवलोकन किया, ताकि यात्रियों को एक सुरक्षित और आरामदायक सफर सुनिश्चित किया जा सके। इसी क्रम में गोंदिया स्टेशन का…
Read MoreAuthor: Javed Khan
जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार नौका विहारचा आनंद, खा. प्रफुल पटेल यांच्या शुभ हस्ते शुभारंभ
882 Views गोंदिया। आज नवेगाव बांध, ता. अर्जुनी मोरगाव येथील राष्ट्रीय उद्यानातील जलाशयावर नौका विहार (बोटिंग) सुविधेचा भव्य शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभ हस्ते व आमदार श्री राजकुमार बडोले व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. एस.के. इन्फ्रा, गोंदिया यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात प्रथमच या नौका विहार (बोटिंग) सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरिकांसह परिसरातील पर्यटनप्रेमी व निसर्गप्रेमींसाठी ही एक आकर्षक सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार असून नागरिकांना नवेगाव बांध येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत नौकाविहार करता येणार आहे.…
Read Moreखा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न..
423 Views तिरोडा। आज(0७एप्रिल) सिंधी लॉन, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, आगामी निवडणुका तसेच स्थानिक विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी तिरोडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीला राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, अजय गौर, राजेश गुनेरिया, नरेश कुंभारे,…
Read Moreअजय वडेरा बने मातृसंस्था श्री लोहाणा महापरिषद के जोनल अध्यक्ष
335 Viewsगोंदिया। लोहाणा समाज की मातृसंस्था में श्री अजयभाई वडेरा को जोनल अध्यक्ष (विदर्भ) के रूप में मनोनीत किया गया हैं। श्री लोहाणा महापरिषद के जोन १२ (विदर्भ) के इस महत्वपूर्ण पद पर उनके अंतर्गत अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम और यवतमाल का क्षेत्र शामिल है। इससे पहले श्री अजय वडेरा लोहाणा महापरिषद के युवा समिति के राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में समाज हित में अनेकों अमूल्य कार्य कर चुके हैं। मातृसंस्था श्री लोहाणा महापरिषद के सभी वरिष्ठ पदाधिकारियों ने उन्हें बधाई देते हुए एक…
Read Moreखा.प्रफुल पटेल ७ व ८ एप्रिल ला भंडारा – गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर
431 Views गोंदिया। खासदार प्रफुल पटेल दोन दिवसीय दौऱ्यावर असून दिनांक ७ व ८ एप्रिल २०२६ ला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक ७ एप्रिल, २०२६ मंगळवारला सकाळी ११ वाजता चांदपूर देवस्थान येथे श्री हनुमानजी दर्शन, सकाळी ११.३० वाजता एम.टी.डी.सी. रिसॉर्ट चांदपूर येथे पक्ष पदाधिकारी बैठक, दुपारी ०२.०० वाजता सिंधी धर्मशाला, खैरलांजी रोड, तिरोडा येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, सायंकाळी ०५.०० वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी व चर्चा निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार. तसेच दिनांक ०८ एप्रिल बुधवारला दुपारी १२.०० वाजता, नवेगाव बांध…
Read More