शास्त्री वार्ड में पनप रही गंदगी, मच्छरों से नागरिक बेजार- अनुज जायसवाल

780 Views  मोहल्ला वासियों ने की नालियों की सफाई, कीटनाशक दवा छिड़काव की मांग, अन्यथा करेंगे आंदोलन.. गोंदिया। नगर परिषद में जब से प्रशासक राज बैठा है, तब से शहर का हाल बेजार हो गया है। हालात इतने बुरे है कि कई-कई दिनों तक साफ-सफाई नहीं होती जिससे बीमारियों का प्रकोप बढ़ रहा है। इस मामले को लेकर युवा सामाजिक कार्यकर्ता अनुज जायसवाल ने शहर के प्रभाग क्रमांक 20 और 21 का जायजा लेकर प्रभाग वासियों की फरियाद सुनी। क्षेत्र के शास्त्री वार्ड, महालक्ष्मी राइस मिल परिसर एवं अन्य जगहों…

Read More

गोंदिया: दहा वर्ष पूर्ण झालेली आधार कार्ड अद्ययावत करावे – किशोर बागडे

1,447 Views            गोंदिया, दि.1 : जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल़, केवायसी केले नसेल अशा व्यक्तीनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्त्वाचा पुरावा झाला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक किशोर बागडे यांनी केले आहे. बोटांचे ठसे पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे         …

Read More

शेतकऱ्यांसाठी धान खरेदीस 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

862 Views  गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत    8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

Read More

गोंदिया: स्वास्थ्य सुविधाओं के लिए शहर में निर्माण होंगे 6 अर्बन हेल्थ सेंटर – विधायक विनोद अग्रवाल

789 Views  प्रभाग क्र.२ में २.३४ करोड़ के कामों का भुमिपुजन एंव लोकार्पण संपन्न   प्रतिनीधी/गोंदिया गोंदिया शहर के प्रभाग क्र.२ में विधायक विनोद अग्रवाल के स्थानिक निधी से २.३४ करोड़ के कामो का भुमिपुजन एंव लोकार्पण समारोह का आयोजन गोवर्धन चौक, छोटा गोंदिया परिसर में किया गया था. इस अवसर पर बड़ी संख्या में नगरवासी उपस्थित थे जहां नगरवासियों के हस्ते भुमिपुजन एंव लोकार्पण किया गया. कार्यक्रम के इस दौरान गोंदिया नगरपालिका के पूर्व बांधकाम सभापती व गटनेता घनश्यामभाऊ पानतवने ने नगरवासियों को संबोधित करते हुए कहा की, ५५…

Read More

गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे तर जिल्हा सचिवपदी आशाताई पाटील यांची नियुक्ती..

638 Views  गोंदिया। खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांनी सक्रिय योगदान देवून गोंदिया शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व संघठन मजबुती करीता महिला गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे यांची नियुक्ती केली. तर या वेळी श्रीमती आशाताई पाटील यांची सचिव गोंदिया जिल्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे श्रीमती माधुरी नासरे व श्रीमती आशाताई पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात…

Read More