773 Views माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी शासन दरबारी केली होती मुदत वाढवून देण्याची मागणी.. गोंदिया.(28फेब्रूवारी) पूर्व विदर्भातील धान उत्पादक गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील येथे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकांचे बंपर उत्पादन केले. मात्र मुद्दतवाढ संपल्यानंतर शासकीय आधारभूत भावाने धान खरेदी होत नसल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांना बाजारात विक्री करावे लागत होते. या संदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन खरीप हंगामातील धानाची खरेदी आधारभूत किंमतीत 31 जानेवारीपासून वाढवून 31 मार्च पर्यंत करून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…
Read MoreAuthor: Javed Khan
संत शिरोमणी आचार्य विद्या सागर जी महाराज के संघ के १५ साधुओं का कल गोंदिया में आगमन
1,392 Views गोंदिया। संत शिरोमणी आचार्य विद्या सागरजी महाराज के संघ के १५ साधुओं का कल २९ फरवरी को गोंदिया में विहार करते प्रवेश हो रहा हैं। संत शिरोमणी आचार्य श्री विद्या सागर जी महाराज के संघ के निर्यापक श्रमण मुनिश्री प्रसाद सागरजी महाराज, निर्यापक श्रमण मुनिश्री अभय सागरजी महाराज, निर्यापक श्रमण मुनिश्री संभव सागरजी महाराज व १५ गुरूजनों का डोंगरगढ़ से गोंदिया की ओर पद यात्रा करते हुए कल सुबह ७.३० बजे गोंदिया में भव्य प्रवेश होगा। गोंदिया स्थित कामधेनु मोटर्स फुलचुर से भव्य शोभायात्रा का प्रारंभ होकर गोरेलाल…
Read Moreमारवाडी प्रिमीयर लीग, भव्य क्रिकेट टुर्नामेंट का शानदार उद्घाटन पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते संपन्न
754 Views गोंदिया। शहर के गुरुनानक पब्लिक स्कूल के मैदान में मारवाडी युवक मंडल एवं गिरीराज गौसेवा मित्र मंडल व्दारा सद्भावना एवं मैत्री के रूप में इंटरनॅशनल प्रिमीयर लीग की तर्ज पर मारवाडी प्रिमीयर लीग का रात्रकालीन भव्य क्रिकेट टुर्नामेंट का शानदार उद्घाटन दिप प्रज्वलन कर पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते संपन्न हुआ। श्री राजेंद्र जैन ने सभी खिलाडीओं को खेल प्रतीभा का प्रदर्शन करने की शुभकामनाए दीं व् कहा की सभी ख़िलाड़ियोने खेल भावना के साथ खेलकर, क्रिकेट का आनंद ले । इस अवसर पर श्री राजेंद्र…
Read Moreशासनाकडे जेवढे मागितले त्यापेक्षा जास्त मिळाला बोनस – माजी पालकमंत्री डॉ. फुके
1,903 Views शासनाचा निर्णय : धान विक्री केली असो किंवा नसो, नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये बोनस.. गोंदिया/भंडारा. 27 फेब्रुवारी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा यशस्वी ट्रिपल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करून महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम आणि उज्ज्वल करण्यासाठी कार्य करत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासोबतच आर्थिक समस्यांना तोंड देत असलेला शेतकरीही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासन अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या मदतीअंतर्गत राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारने पुन्हा एकदा सहानुभूती दाखवत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी…
Read Moreप्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प- पीएम नरेंद्र मोदी
953 Views भारतीय रेल्वेची अत्याधुनिक व पर्यावरणपूरक प्रणालीकडील वाटचाल अभिमानास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे • मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपुल व रेल्वे अंडरपासचे भूमीपूजन व लोकार्पण • महाराष्ट्रातील 56 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास मुंबई दि. 26 :- भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध…
Read More