GONDIA: श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत खा.राजेंद्र जैन यांनी घेतला आशीर्वाद

24 Views

 

गोंदिया। गणेशोत्सवानिमित्त गोंदिया शहरात सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ‘गणपती बाप्पा च्या दर्शनाला आतुर असलेल्या भाविक भक्तांच्या श्री गणेशाच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत.

या भक्तिमय वातावरणात खासदार श्री राजेंद्र जैन यांनी श्री नवयुवक मिलन गणेश उत्सव समिती, फनिंद्रनाथ चौक, टी.बी. टोली व श्री युवक गणेश उत्सव मंडळ, गायत्री मंदिर चौक तसेच श्री चिंतामणी गणेश उत्सव मंडळ, अंगूर बगीचा, कुडवा येथे उपस्थिती दर्शवून श्री गणरायांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले व श्री गणरायाची पूजा-अर्चना करून सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी खा.श्री राजेंद्र जैन यांनी प्रार्थना केली.

राजेंद्र बिसेन, राजू एन जैन, केतन तुरकर, लखन बहेलिया, राज शुक्ला, आनंद अग्रवाल, झनकलाल ढेकवार , विनायक गजघाट, संजीव बापट, पंकज मिश्रा, अखिल ठाकूर, गुड्डू मिश्रा, रौनक ठाकूर, उदय गजघाट, सुनील जायस्वाल, भरत बहेलिया, विक्रम बहेलिया, मनोज भोयर, मनीष जायस्वाल, तुषार उके, मोहन पटेल, जयंत पटेल, घनश्याम बहेलिया, विवेक करोले, आशिष नागपुरे, अभय बचवाणी, आकाश बहेलिया, समीर मोर, साई चंद्रिकापुरे, प्रणय पटले, मितेन्द्र सिंह ठाकुर, मृत्युंजय भट्टाचार्य, सुरेश गुहा, कुमराज पाचे, सुरेश राउत, रमेश देशमुख, जगदीश सेंद्रे, गजेंद्र तुरकर, सदाशिव तुमसरे, गणेश नागपुरे, श्याम सुंदर मिश्रा, प्रकाश ठाकरे, रजत लिल्लारे, ओमी भट्टाचार्य, खुशाल बाहे, सचिन देशमुख, अक्की पारदी, ऋषभ ठाकुर, लोकेश कुथे, विक्की कटरे, विनय उइके, मंथन सिंह राजपूत, डी.डी ठाकरे सर, प्रदुंम चव्हाण, दीपक दमाहे, ग्रंथ अग्रवाल, गौरव शेंडे सहित भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts