साहेब! दीड वर्षापासून समाज कल्याण अधिकारीच नाही, खा. पटेलांना नियुक्ति बाबत निवेदन..

385 Views

गोंदिया। राष्ट्रीय नेता आणि राज्यसभा खासदार प्रफुल भाई पटेल यांच्यना गोंदिया दौऱ्या वरुण समाज कल्याण अधिकारी बाबत निवेदन देण्यात आले।

जवळजवळ दीड वर्षापासून समाज कल्याण विभागात अद्यावत समाज कल्याण अधिकारी नाही तथा कर्मचारी फक्त दोनच आहे आणखी 14 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि या कारणाने जिल्ह्यातील लोकांना समाज कल्याण अंतर्गत योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात एक वर्षाच्या कालावधी लागतो आणि लाभार्थी असंतोष निर्माण करतात तरी आपणाजवळ ही विनंती की आपण आमची विनंती स्वीकारावी।

तसेच राज्यपाल नियुक्त 12 मनोमित आमदार म्हणून माननीय श्री राजेंद्र जैन साहेब माजी आमदार यांची नियुक्ती करावी अशी मागणी आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते सन्माननीय सुरेश भाऊ हर्षे, यशवंत गणवीर उपाध्यक्ष जि प, सौ पूजा अखिलेश सेठ समाज कल्याण सभापती जि प, राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सौ.अश्विनीताई रवी पटले, सन्माननीय सदस्य जि.प. जगदीश बावनथडे, सन्माननीय सदस्य जि प किरण भाऊ पारधी, सन्माननीय सदस्य सौ. सुधा ताई राहांगडाले , केतन तुरकर अखिलेश सेठ, रवि पटले, नीरज उपवंशी, उपसभापति, राजेश जमरे, सौ सरला चिखलोंडे निवेदन देताना उपस्थित होते.

Related posts