मंत्री मंडळाच्या निर्णय: 1 नोव्हेंबर पासून शाळांना अतिरिक्त अनुदानामुळे 43 हजार 112 शिक्षक, कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ..

638 Views
प्रतिनिधि।
मुंबई। प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के  व ह्या याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान १ नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ एकूण ४३ हजार ११२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Related posts