आमदार डाॅ.फुके यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या हस्ते लोकार्पण..

355 Views

 

भंडारा,दि.12ः- भंडारा-गोंदिया विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार डाॅ.परिणय फुके यांच्या आमदार निधीतून भंडारा सामान्य रूग्णालयासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये हिरवा झेंडी दाखवून लोकार्पण केले.

अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असणारी ही रुग्णवाहिका भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत सदैव उपलब्ध राहणार असल्याची माहीती आमदार डाॅ.परिणय फुके यांनी दिली.या लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार शिशुपाल पटले, भाजयुमो भंडारा जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, नगरसेवक अमर बागडे,रुब्बी चावडा,आशुभाऊ गोंडाने,लिंदजी मदनकर,पप्पू भोपे,अजीज शेख,चैतुजी उमाळकर,अनिल मेहर,मुन्ना फुंडे,नितिन खेडीकर,प्रियंक बोरकर,गणेश निरगुडे,संदीप भांडारकर,विक्रम रोडे,राधे मुंगमोडे,भगवान चांदेवर,अरविंद पटले,दीपक हिवरे,शुभम चौधरी,योगेश मसराम व इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts