तुमसर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणा आम्ही मोहाडीचा कायापालट करू

392 Views

तुमसर: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टी चे जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपंचांयत सदस्य जास्त संख्येने निवडून आणा आम्ही मोहाडी तालुक्याचा कायापालट करू असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून राष्ट्रवादी कांँग्रेस वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल व प्रमुख अतिथी नामदार नवाब मलिक आज मोहाडी येथे दिनांक 4 डिसेंबर ला वंजारी लाँन मध्ये मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या मेळावा प्रसंगी प्रतिपादन केले।

श्री पटेल जी पुढे म्हणाले कि, संपूर्ण क्षेत्रात आम्ही विकास मोठ्या प्रमाणात केले आहे. शिक्षण क्षेत्र असो कि सिंचनाचे प्रश्न, आरोग्याचे प्रसन्न, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी आम्ही सोडविण्याचे प्रामानिक प्रयत्न केले आणी सोडविण्यात आम्हाला यश सुद्धा आले आहे. समोरही राष्ट्रवादी पक्ष नेहमी जनतेच्या कामाला प्राधान्य देईल.

ना. श्री मलिक जी म्हणाले की, राज्य सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे, हे विरोधक लोकांना खुपत असल्याने जनतेला गुमराह करण्याचे काम करीत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जुमलेबाजीला बळी न पडता जोरदार प्रत्युत्तर द्यावे.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदशक म्हणून माननीय खासदार श्री प्रफुल पटेल जी, माननीय नामदार श्री नवाब मलिक जी, श्री नाना पंचबुद्धे, श्री दीनानाथ पडोळे, श्री मधुकर कुकडे, श्री राजेंद्र जैन, श्री राजू कारेमोरे, श्री सुनिलभाऊ फुंडे, श्री धनंजय दलाल, श्री जयंत वैरागडे, श्री अनिल बावनकर, श्री विठ्ठल कहालकर, श्री अभिषेख कारेमोरे, श्री जावेद हबीब, श्री सदासिव ढेंगे, श्री विजय पारधी, श्रीमती रीताताई हलमारे, श्री राजू सलाम पटेल, श्री वासुदेव बांते, श्री प्रदीप बुराडे, श्री राजेंद्र मेहर सोबत सर्वश्री श्रीधर हटवार, किरण अतकरी, गौरीशंकर नागफासे, विजय बारई, सुमित पाटील, अनिल सोनवने, भगवान सिंगजुडे, संजय मीरासे, अरविंद येळणे, रितेश वासनिक, अनिल काळे, कैलास तितीरणारे, बाणा सव्वालाआखे, सचिन कारेमोरे, सुनील चवले, एकनाथ फेंडर, अरविंद कारेमोरे, संजय मते, श्रीमती उषाताई धार्मिक, भोजराम शेंडे, महादेव पचघरे, चंदू सेलोकर, श्रीमती तारा हेडाऊ, श्रीमती अनिता गजभिये, केशव बांते, प्रफुल धूमनखेडे, श्रीधर हटवार, कमलेश कनोजे, सकील आंबागडे, सचिन पटले, आनंद मलेवार, नरेश वैरागडे हैशोक शरणागते, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन विजय पारधी यांही केले तर प्रस्ताविक सदाशिव ढेंगे यांही केले आभार, राजेंद्र मेहर यांही माणले.
सदर मेडाव्यात शरदचंद्र पवार साहेब व प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वाश ठेऊन भाजपाचे सुभाष गायधने, कांग्रेस तालुका महिला अध्यक्ष सौ. वर्षा बारई व कान्द्री येथील भाजपाचे सौ. स्वर्णा कठवाले यांचा सोबत सेकड़ो कार्यकर्तानि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला।

Related posts