जनतेन विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये, भंडारा येथे तालुका कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

222 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा। आज राजस्थानी भवन भंडारा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नानाभाऊ पंचबुधे, श्री मधुकरजी कुकडे, यांच्या उपस्थितीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकिचे आयोजित करण्यात आले. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.

यावेळी संबोधित करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडुन येण्यासाठी एकजुट होवुन पक्षाचे कार्य करा. पक्षा कडून सक्षम उमेदवारांनाच तिकीट देण्यात येईल कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी पक्ष घेईल. भारतीय जनता पक्षाच्याविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून षडयंत्र केले जात आहे. याला कार्यकर्त्यांनी बळी न पडता विरोधकांचे षडयंत्र हाणून पाडा.

श्री मधुकर कुकडे म्हणाले की, खरोखर पक्षाचा विस्तार करायचा असेल तर स्वतःच्या बळावर उभारी करावी लागेल यासाठी नेत्यांनी व कार्यकर्ता यांनी एकत्र कार्य करावे.

याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नानाभाऊ पंचबुधे, श्री मधुकरजी कुकडे, श्री धनंजय दलाल, श्री सुनील फुंडे, श्री. जयंत वैरागडे, रामलाल चौधरी, यषवंत सोनकुसरे, सौ. सरिताताई मदनकर, डाॅ. जगदिष निबांर्ते, श्री. महेन्द्र गडकरी, अड. नेहा शेन्डे,नरेन्द्र झंझाड, आरजु मेश्राम, संजुताई रामरतन वैरागडे, रवि सोविंदाजी पुडके, हिरामण फलुजी साठवणे, भोलेनाथ बिसेनजी वैरागडे, महेन्द्र क्षीरसागर जगनाडे, मधुकर बिसेनजी भोपे, राजेन्द्र महादेवजी चव्हान, संघदिप नागोजी डोंगरे, शरद जलषराम मेश्राम, यषवंत मारोती मडामे, रजनिष राजेन्द्र बन्सोड, विष्वजीत जयपाल थुलकर, महेन्द्र अनमोल गजभिये, अज्ञान भगवानजी राघोर्ते, प्रभु इस्तारीजी फेंडर, स्वाती विकेष मेश्राम, ज्योती सुनील टेंभूर्णे, सीमा महेष निबांर्ते, रूपेष कोठीराम खवास, सुकराम शामदेव अतकरी, वासुदेव आत्माराम निबांर्ते, राजकुमार प्रलाद भुरे, अंकित बबनराव बांते, किर्ती नरेन्द्र गणवीर रत्नमाला बंडुजी चेटुले, सुरेखा पांडुरंग खाटिक, नंदा नरेंन्द्र झंझाड, नरेष दिगांबर कुभलकर, संजय निलकंठ बोंद्रे, नितीन पांडुरंग खाटिक, पिंकी अनिल कळंबे, आषा राजेष डोरले, आरती राजेष मेश्राम, अष्विनी दर्षन फेंदे, मंजुडा भगवान वंजारी, आषा मुर्तीदास शेन्डे, शषिकला प्रभूजी आकरे, उमेष मनोहर टिपले, सुमेध कालीदास शामकुवर, नरूताई रविकुमार पंेदाम, भगवती छगन निमजे, मंगला सहादेव ठवकर, योगीता चंन्द्रषेखर बारई, वैषाली ईष्वर कळंबे, मनिषा सुभाषराव वाघमारे, करिष्मा संजय लांजेवार, पुण्यषिला प्रमोद कांबळे, दुर्गा तुलसीदास हटवार, मंगेष पुरूषोत्तम थोटे, विनोद भिमराव बन्सोड, प्रभाकर विठोबा बोदेले, मनोरथा अमोल जांभुळे, विषाखा भारत गोडाने, कल्याणी रतन तिरपुडे, भारती भगवानजी चोले, विजय खेडीकर, राहुल निर्वाण, अमन मेश्राम, गणेष बानेवार, सोनू खोब्राबडे, विक्की रावलानी, गणेष चैधरी, सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते

Related posts