गोंदिया: माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते आंबाटोली (गोंदिया) येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन संपन्न..

225 Views

 

गोंदिया। आंबाटोली, गोंदिया येथे नागो बन्सोड यांचा शिव भोजन केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन, व जिल्हाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

महाविकास आघाडी सरकारच्या गोर गरीबां करिता महत्वाकांक्षी शिव भोजन केंद्राचा लाभ भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजु लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल जी प्रयत्नशील आहेत. या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून गरीब व गरजवंताना दररोज भोजन मिळणार आहे.

उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, अशोक सहारे, सुशीला भालेराव,राजू एन जैन, केतन तुरकर, सुनील पटले, शैलेश वासनिक, पिंटू कटरे, कान्हा बघेले, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, दर्पण वानखेडे, लव माटे, मोनु चव्हाण, मंगेश रंगारी, सचीन बन्सोड, नागो बन्सोड, विक्रांत तुरकर, जितेंद्र कडवे, अमन घोडीचोर, विशाल पासवान, राजेश नागदेवे, समीर लांजेवार, वंश मुलचंदानी, सुमित डोंगरे, गौरव नंदेश्वर राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, राजू एन जैन, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, जितेंद्र कडवे, अमन घोडीचोर, विशाल पासवान, राजेश नागदेवे, समीर लांजेवार, वंश मुलचंदानी, सुमित डोंगरे, गौरव नंदेश्वर , जना बाई शेंडे, सुप्रिया शेंडे, अलका शेंडे, सेवनबाई खोब्रागडे, निर्मला मेश्राम, प्रीती बोरकर, संजय मेश्राम, कमल बोरकर, आशिष मेश्राम, प्रीती मेश्राम, दिवारु डोंगरे, सेवकदास सुखदेवे, सुनील शेंडे, दीपाली मेश्राम, बुद्धरक्षिता चौहान, कविता चांदे, दीक्षा बंसोड, गीता मेश्राम, हेमंत भाऊ, हेमलता रामटेके, पुष्पकला वैद्य, भिवकला गडपायले, बाबुराव उके, जितेंद्र सुखदेवे, गजानन बोरकर, धर्मेश सुखदेवे, धम्मप्रिया मेश्राम, सोनिया वाढवे, कीर्तनाबाई बोरकर, ममता रंगारी, ममता बंसोड, उर्वशी रंगारी, जिनत खान, उषा रंगारी, उमा ठाकूर, पुष्पा हर्षे, अंजीरा खोब्रागडे, स्नेहा कडवे, सुधीर रंगारी, मीना कडवे, वर्ष रामटेके, ज्योती भालाधरे, कल्पना बंसोड, शीला कडवे, लक्ष्मी खंडारे, यशोदा गजभिये, सत्यभामा सुखदेवे, नूतन कडवे, मीना डोंगरे, हर्षा बंसोड, मयुरी मेश्राम, नितीन सुखदेवे, नितीन मेश्राम, सीमा सुखदेवे, ओंकार बंसोड, मालाबाई देशभ्रतार, शांताबाई भालाधरे, ओमप्रकाश उके, मंगेश रंगारी, गोल्डी मेश्राम, अमन घोडीचोर, अरविंद गणवीर, शुभम कोल्हाटकर,आकाश वाडवे, अनिल शेंडे, कृष्णा मेश्राम, मनीष काटकवार, बी. डी. लांजेवार, राहुल डोंगरे, लांजेवार गुरुजी, नरेंद्र मेश्राम, बेबी मेश्राम, जयेश जांभुळकर, भरती मेश्राम, विनोद बंसोड, पंकज बोरकर, करन कोल्हाटकर, अप्रित उके, महेंद्र लिल्हारे, सचिन मेश्राम, प्रदिक बाबा, महेश्वर चौहान, स्वाती बंसोड, वर्ष रंगारी, शालू भालाधरे, गोलू थडानी, अंजली मेश्राम, बायाबाई, विशाल कडवे, बिट्टू कडवे, विजय बोरकर, रुपलता भालाधरे, रत्नाबाई डोंगरे, संगीत उजवणे, सरिता राहुलकर, क्षमलेश बोरकर, गौरी राहुलकर, रोशन मेश्राम, अनिकेत गजभिये, रवी राहुलकर, हिमालय गडपायले, स्नेहल बंसोड, शालू मेश्राम, डॉ. काम्बडे, भूषण लांजेवार, अरुना मेश्राम, डिम्पल लांजेवार, हितेश लांजेवार, चंदा उके, किरण गणवीर, उषा रंगारी, अविनाश राऊत, ओमप्रकाश गणवीर, संतोषी तिवारी, सोनाली रंगारी, सपना तिवारी अश्विनी उके, प्राजक्ता बोरकर, पुस्तकला उके, ज्योती भालेराव, अश्विनी चौरे, प्रियका मेश्राम, राजू मेश्राम, भुवनेश्वर धमगाये, खुशबू खंडारे, इंदुबाई भालाधरे, शीतल डवरे, दिव्या अंबाडारे, तुकाराम भालाधरे, मनीषा मेश्राम, नूतन रामटेके, अभिलाष चौहान, जितेंद्र सुखदेवे, सेने रंगारी, सरिता चंद्रिकापुरे, सुकेशनी बंसोड, नरेश बालाधरे व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts