मौजा फतेपुर येथे पिंडकेपार जिप राकांपा पक्षाची बैठक संपन्न..

205 Views

 

गोंंदिया। मौजा फतेपुर येथे जिल्हा परिषद पिडकेपार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचि सभा दिलिप डोंगरे यांचे राहते घरी दिनांक 24/09/2021 रोजि आयोजित करण्यात आली। या सभेत चर्चा करून पक्ष मजबूत करण्यासाठी आणि येनारे निवडणूक मध्ये ताकदीने काम करण्याकरिता मौजा फतेपुर ता गोंदिया चि बुत कार्यकारिणी तयार करण्यात आली।

सभेला उपस्थित संपर्क प्रमुख दिलिप डोंगरे.ऊतमराव ढगे.यशवंत सोनेवाने.मधुकर चाचाने.बेदलाल रिनाईत.शामराव डोंगरे.मानिकचंद मेश्राम.बाबुलाल लांजेवार. काशिनाथ शाहारे व बुथकमिटिचे गिरजाशंकर कटरे, रंजित शाहारे.कूषना डोंगरे.परकाश लांजेवार.आदरश डोंगरे .कूरषना शाहारे .नानु लांजेवार .शतिश बरं ईकर.शुभाष डोंगरे.विजय चाचाने शुभम डोंगरे.ज्ञानेशवर राहगंडाले .सुधिर बोंबारडे .सुनिल पारधि .रुषिपाल बिसेन.राजेश डोंगरे.पियुश येळे.सुनिल गजभिऐ.राजेनंद डोंगरे.राहुल गेडाम .भुमेशवर बागडे.व इतर सर्व कार्य करते सभेला उपस्थित होते.

Related posts