गोंदिया: सहेसपुर येथे वीरांगना रानी अवंतिबाई लोधी स्मारकाचे श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते अनावरण..

241 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। आज सहेशपुर ता.गोंदिया येथे साहस, धैर्य, व शौर्ये ची प्रतिपूर्ती वीरांगना रानी अवंतिबाई लोधी स्मारकाचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते अनावरण संपन्न झाले.

याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री गुड्डू बोपचे, राजूभाऊ कटरे, राजु एन जैन, प्रकाशभाऊ पटले, शिवभाऊ नागपुरे, रवि पटले, सविताताई बेदरकर, सुनील पटले, बेनीराम गावळे, हितेशजी पताहे, हरिकिसन नागपुरे, हंसलाल पताहे, कुवरलाल शेंडे, सोनू चौरागडे, हिरालाल मोहरे, फुलनबाई राऊत, छायाताई बावनकर, गीताबाई भोयर,रीनाताई कोल्हारे, धनराज पताहे, कल्पनाताई पटले, कविताताई मोहारे, इश्वरी पटले, वित्रुमजी कोल्हारे, सहित गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Related posts