गोंदिया कोरोना अपडेट्स: आज 251 पॉजिटिव्ह, 210 कोरोनामुक्त

703 Views

 

गोंदिया। प्रतिनिधि। 29 सितंबर

आजचे पॉझिटिव्ह रुग्ण – 251

आज कोरोनामुक्त रुग्ण – 210

आजचे मृत्यू – 2

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण – 6910

आजपर्यंत कोरोनामुक्त – 4689

आज एकूण क्रियाशील रुग्ण -2126

घरी अलगिकरणातील क्रियाशील रुग्ण- 778

आतापर्यंत एकूण मृत्यू -95

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र – 107

*आरटी-पीसीआर चाचणी*
एकूण -29566
पॉझिटिव्ह – 4584
निगेटिव्ह – 23121
अनिश्चित – 1368
प्रलंबित – 493
*अँटिजेन चाचणी*
एकूण – 24813
पॉझिटिव्ह – 2307
निगेटिव्ह – 22506

*(सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय)*

Related posts