कोविडमुळे अनाथ झालेल्या प्रत्येक गावातील 5 मुलांच्या संगोपनाची जवाबदारी भाजप स्वीकारणार…

217 Views

 

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना योध्दा चा आमदार राहंगडाले हस्ते सत्कार..

प्रतिनिधि।

तिरोडा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास 7 वर्षपुर्ण झाले त्यानिमित्त कोरोना काळात आपल्या जिवांची पर्वा न करता आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. रुगनाची सेवा केली .आईची माया दिली .काही रुग्ण दगावले कुंटुब, निराधार झाला. लहान मुले कुटुंबातील अनाथ झाली. त्यामुलाची पालण पोषणाची शिक्षणाची, प्रत्येक गावातील अनाथ पाच मुलांची जवाबदारी भारतीय जनता पार्टी घेण्यात येईल. असे आमदार विजय राहंगडाले यांनी कोरोना योध्दा चा सत्कार करते वेळी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, व प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा बु येथे बोलले.

तसेच पुढे म्हणाले पोस्ट कोव्हिड रुगनांचे तात्काळ सव्हेसेक्षण करुन मुक्रोमायकोसिस लक्षणे असल्यास रुग्नांची माहिती तालुका प्रशासनाला तात्काळ द्यावी जेणेकरून रुग्णांना उपचार वेळेवर करता येईल. याची काळजी घ्यावी. यासाठी जेकाहि मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ..सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातील असे आवार्जुन बोलले.

तिरोडा येथील उपजिल्हारुग्नालयात आ.विजय राहंगडाले या्ंच्या हस्ते डॉ. हिम्मत मेश्राम- वैधकीय अधीक्षक, डॉ .सौ कांचन राहंगडाले, डॉ. शिवकुमार हरीनखेडे, डॉ. कु. आदित्य इतर डॉ याचा व परिचारिका, अर्चना काबंळे, सुनिता साखरवाडे, मिना पारधी, छबीता भगत, कुरेशी मँडम, रिना रांहगडाले, परीहार मँडम, रहांगडाले मँडम , चौधरी, शारदा कटकवार, रेखा टेभंरे, आर एस क्षिरसागर, पारधी ,यांचा करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष सौ सोनाली देशंपाडे, महामंत्री मदन पटले, ता. अध्यक्ष भाजपा भाऊराव कठाने, सभापती डॉ. चिंतामन राहंगडाले, उपसभापती विजय डिंकवार, चत्रभुज बिसेन सचांलक, डॉ. बंसत भगत, पवन पटले, सरपंच कमलेश आतिलकर, राजेश रांहगडाले, मनोहर बुधदे,पत्रकार हुपराज जमईवार, तोरनलाल सोनवणे, उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. शितल मोहने तालुका आरोग्य अधिकारी यानी केले संचालन एस एन सुर्यवंशी, आभार डॉ शिवकुमार हरीनखेडे यांनी मानले.

Related posts