भारतरत्न, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने त्रिवार अभिवादन

76 Views

 

गोंदिया। भारतरत्न, परमपुज्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून त्यांच्या पावन पवित्र स्मृतीस प्रणाम करीत त्रिवार अभिवादन करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन व प्रमुख उपस्थितांकडून श्रद्धा सुमन अर्पित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरिनखेड़े, अशोक सहारे, प्रभाकर दोनोडे, नानू मुदलियार, माधुरी नासरे, राजू एन जैन, मनोहर वालदे, केतन तुरकर, टी एम पटले, विनीत सहारे, मोहन पटले, आशा पाटिल, कुन्दा दोनोडे, रुचिता चौहान,

पुस्तकला माने, संगीता माटे, करण टेकाम, नागों बंसोड़, संजीव राय, लखन बहेलिया, राहुल वालदे, लीकेश चिकलोंडे, अनुज जैसवाल, हरिराम आसवानी, त्रिलोक तुरकर, सुनील पटले, शैलेश वासनिक, प्रमोद कोसरकर, राहुल अग्रवाल, बिसराम चर्जे, ओमप्रकाश लांजेवार, हर्षवर्धन मेश्राम, कमल बोरकर, वामन गेडाम, दीपक कनोजे, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े, राजेश राहंगडाले, तुषार उके, राजेश दवे, विनायक शर्मा, एकनाथ वहिले, तिलक पटले, लव माटे, कान्हा बघेले, शरभ मिश्रा, बिट्टू सोनपुरे, दिलीप पाटिल, वसंत गनवीर, सहित अन्य आदि उपस्थित होते.

 

Related posts