गोंदिया: शहर में 45 वर्ष से अधिक आयु के लोगों का होगा सर्वे, टीकाकरण को लेकर पथक तैयार

884 Views 6 अधिकारी, 74 कर्मचारी दो दिन में रिपोर्ट प्रस्तुत करेंगे प्रतिनिधि। 19 मई गोंदिया। कोरोना संक्रमण संक्रमण की रोकथाम के लिए शासन द्वारा टीकाकरण कार्यक्रम शुरू किया गया है जिसके अंतर्गत गोंदिया नगर परिषद क्षेत्र के नागरिक जल्द से जल्द टीकाकरण करवाएं। इसके लिए गोंदिया नगर परिषद द्वारा सभी 21 प्रभावों में सर्वे कर 45 वर्ष से अधिक कितने नागरिकों ने टीका लगवाया है तथा कितने नागरिकों ने अब तक टीका नहीं लगवाया है।    इसकी जानकारी सर्वे किया जाएगा जिसके लिए नगर परिषद प्रशासन द्वारा 6 पथक…

Read More

गोंदिया: वादळात उडाले घराचे छत बरबसपूरा येथील घटना…

895 Views  गोंदिया ता.19 बुधवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळात घराचे छत उडाल्याचे घटना गोंदिया तालुक्यातील बरबसपूरा येथे घडली. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळ आले. त्यात बरबसपूरा येथील शेतकरी भाऊलाल नागोराव पटले यांच्या राहत्या घराचे संपुर्ण छत उखडून रस्त्यावर आले. नेहमीच वर्दळ असलेल्या या रस्त्यावर त्यावेळेस कोणतीही वाहतूक नव्हती त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळामुळे गावातील सर्व विद्युत तारा शुद्धा तुटून पडल्या त्यामुळे गावात विद्युत पुरवठा बंद झाला आहे.…

Read More

डीबी सायंस कॉलेज के शरद मानकर को पीएच.डी.

591 Views  प्रतिनिधि। गोंदिया : राष्ट्रसंत टुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय ने स्थानीक धोटे बंधु सायंस कॉलेज में कार्यरत शरद किसनजी मानकर को आचार्य (पीएचडी) की उपाधि प्रदान की. उन्होंने कला शाखा अंतर्गत मराठी विषय के साहित्यकार माधव कोंडविलकर, ना.ब. जाधव, भीमसेन देठे , हिं.गो बंसोडे, बा.स. हाटे इनके साहित्य- एक चिकित्सक अध्ययन” इस संशोधन विषय को लेकर उन्होने डॉ. रेखा वडिखाये इनके मार्गदर्शन में शोध प्रबंध पूरा किया। साथ ही प्राचार्य डॉ. सत्यवान मेश्राम ने बहुमूल्य मार्गदर्शन प्रदान किया। उन्होंने गोंदिया शिक्षा संस्थान के अध्यक्ष प्रफुलभाई पटेल, गोंदिया शिक्षा संस्थान…

Read More

गोंदिया: “प्रा.जयंत बनसोड यांना पीएचडी”

508 Views  गोंदिया: श्री. लक्ष्मणराव मानकर शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. जयंत बनसोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. ” शिक्षक नीतीतत्वाचा शालेय संघटनात्मक वातावरण आणि मुख्याध्यापकाच्या नेतृत्व वर्तन संदर्भात अभ्यास ” असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांनी हे संशोधनकार्य डाॅ. आर.एल.निकोसे, प्रोफेसर तथा कार्यकारी प्राचार्य पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय गोंदिया यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केले. त्यांच्या यशाचे संस्था सचिव तथा माजी आमदार श्री. केशवराव मानकर, डाॅ. संघी, डाॅ. पदमा राऊत, चंद्रपुर जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश बनसोड, मित्रपरीवार व हितचिंतकांनी कौतुक केले.

Read More

गोंदिया: कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल गठीत…

553 Views  प्रतिनिधि। गोंदिया,दि.19 : कोविड-19 रोगाच्या संसर्गामुळे आई-वडील दोघांचेही निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक दगावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी 19 मे रोजी जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर, जिल्हा…

Read More