316 Views गोंदिया। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेलजी व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, शहर अध्यक्षा माधुरी नासरे, नगरसेविका निर्मला मिश्रा, नगरसेविका कल्पना बन्सोड, कुंदा दोनोडे, कुंदा पंचबुद्धे, मैथिली पुरोहित, रुचिता चौहान, वर्षा बैस, सुनीता धपाड़े, समीरा रामटेककर, शेफाली बिसेन, धनिशा कटरे, विशाखा टेम्भूर्ने, अंजलि बंसोड़, संगीता येवले,…
Read Moreकटंगीकला सरपंच मोहिनी अविनाश वऱ्हाडे के हस्ते हुआ टेमनी- सराड पांदन रास्ते का भूमिपूजन
452 Views गोंदिया। 28 फरवरी शहर से सटे ग्राम कटंगी कला अंतर्गत टेमनी से सराड तक खेत रास्ते पर जाने हेतु मार्ग की व्यवस्था न होने से किसानवर्ग को काफी परेशानी का सामना करना पड़ता था। इस समस्या को लेकर किसान वर्ग ने सरपंच कटंगी कला श्रीमती मोहिनी अविनाश वरहाड़े से पांदन रास्ते की मांग की थी। इस मामले पर सरपंच श्रीमती मोहिनी वरहाड़े ने विधायक विनोद अग्रवाल के माध्यम से पांदन रास्ते की मांग रखी। जिसे सरपंच महोदया के प्रयास से मातोश्री पांदन रस्ता योजना के तहत 26 फरवरी…
Read Moreनवेगाव-नागझिरा बफर झोन वाढविण्याचा प्रस्ताव नाही; काही क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रश्नावर वनमत्र्यांची ग्वाही
556 Views भंडारा :- भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील बफर झोन वाढविण्याचा सध्या कोणताही विचार नसून, काही क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या विषयाकडे सभागृहात लक्ष वेधले होते. 26 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेल्या जीआरनुसार बफर क्षेत्राचे व्यवस्थापन व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर 185 गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आमदार डॉ. फुके यांनी निदर्शनास आणले. युनिफाईड कंट्रोल…
Read Moreगोंदिया: सुंदरनगर से 1.46 लाख रुपये की एमडी ड्रग्स जब्त..
967 Views आरोपी 7.310 ग्राम मेफेड्रोन के साथ गिरफ्तार, लोकल क्राइम ब्रांच की कार्रवाई गोंदिया: जिले में ड्रग नेटवर्क मजबूत होता जा रहा है। इसे रोकने के लिए गोंदिया पुलिस ने कमर कस ली है और शहर के सुंदरनगर इलाके में पुलिस ने खतरनाक ड्रग मेफेड्रोन (एमडी) बेचने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी से 7.310 ग्राम ड्रग्स जब्त की गई है, जिसकी कीमत 1 लाख 46 हजार 200 रुपये आंकी गई है। गिरफ्तार आरोपी का नाम तौसीफ उर्फ पीरू मुस्ताक शेख (24) है। यह कार्रवाई…
Read Moreअनुसूचित जातीतील योजना छायाचित्र प्रदर्शनीस जिल्हा रासेयो स्वंवसेवकाची भेट, डीआईओ अंजू कांबळे यांनी साधला संवाद
619 Views गोंदिया। अनुसूचित जातीतील घटकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष पात्र नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनीस जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वंयसेवक यांनी भेटी देवून माहीती जाणून घेतले. या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त (सामाजिक न्याय) किशोर भोयर, तहसीलदार समशेर पठाण, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा सम्नवयक प्रो. डाँ. बबन मेश्राम,पत्रकार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने…
Read More


